icon

संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १२१ जागा

Updated On : 25 July, 2020 | MahaNMK.com



UPSC Recruitments 2020: Union Public Service Commission (UPSC) has new 121  vacancies for the post of Medical Officer/ Research Officer, Assistant Engineer, Specialist Grade III Assistant Professor, Senior Scientific Officer, Architect. Last Date To Apply Is 13th August 2020 (06:00 PM) and the official website is www.upsc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

संघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १२१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
मेडिकल ऑफिसर/रिसर्च ऑफिसर (Medical Officer/ Research Officer - Homeopathy) होमिओपॅथी पदवी ३६
असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer - Quality Assurance, Metallurgy) एम.एस्सी. (फिजिक्स/केमिस्ट्री-अजैविक) किंवा मेटलर्जी पदवी ०३
स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Specialist Grade III Assistant Professor - General Medicine) एमबीबीएस / डीएम / डीएनबी ४६
स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (Specialist Grade III Assistant Professor- Neuro Surgery) एमबीबीएस / डीएम / डीएनबी १४
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Senior Scientific Officer - Ballistics) फिजिक्स/गणित/ फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी ०२
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Senior Scientific Officer - Biology) वनस्पतिशास्त्र/मानववंशशास्त्र/जीवनशास्त्र/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जेनेटिक्स/बायोटेक्नॉलॉजी/आण्विक जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/फॉरेन्सिक सायन्स  पदव्युत्तर पदवी ०६
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Senior Scientific Officer - Chemistry) केमिस्ट्री/ टॉक्सिकोलॉजी /पदव्युत्तर पदवी/ फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी ०५
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Senior Scientific Officer - Documents) फिजिक्स/केमिस्ट्री/ कॉम्पुटर सायन्स /फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी  किंवा बी.ए. / बी.टेक / एम.एससी. (कॉम्पुटर सायन्स) / एमसीए ०४
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Senior Scientific Officer - Photo) ०१) विज्ञान शाखेत पदवीधर ०२) फोटोग्राफी डिप्लोमा  ०१
सिनियर सायंटिफिक ऑफिसर (Senior Scientific Officer - Physics) फिजिक्स/ फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर पदवी ०३
आर्किटेक्ट - ग्रुप A (Architect - Group-A) आर्किटेक्चर पदवी ०१

वयाची अट : १३ ऑगस्ट २०२० रोजी २१ वर्षे ते ३०/३५/४० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक (Exam Date) : १६ ऑक्टोबर २०२० रोजी 

Official Site : www.upsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 August, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :