संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५ जागा

Updated On : 12 December, 2020 | MahaNMK.com

icon

UPSC Recruitments 2020: Union Public Service Commission (UPSC) has new 35 vacancies for the post of Assistant Legal Advisor, Medical Physicist, Public Prosecutor, & Assistant Engineer. The Last Date To Apply Is 31st December 2020 (11:59 PM) and the official website is www.upsc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

संघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक कायदेशीर सल्लागार/ Assistant Legal Advisor एलएलबी+०३ वर्षे अनुभव किंवा
एलएलएम+०१ वर्ष अनुभव 
०२
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ/ Medical Physicist ०१) फिजिक्स पदव्युत्तर पदवी  ०२) रेडिओलॉजिकल किंवा मेडिकलमध्ये ए.एस्सी. डिप्लोमा किंवा समतुल्य ०४
सरकारी वकील / Public Prosecutor ०१) एलएलबी ०२) ०३ वर्षे अनुभव १०
सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer (Electrical) ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव  १८

वयाची अट : ३१ डिसेंबर २०२० रोजी ३०/३५/४० वर्षापर्यंत [SC/ST - वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.upsc.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१