icon

संघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC-NDA] राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी भरती ४१३ जागा

Updated On : 19 June, 2020 | MahaNMK.com



UPSC NDA Recruitments 2020: Union Public Service Commission has new vacancies for the post of National Defence Academy and Naval Academy Examination (NDA) (II) 2020. Last Date To Apply Is 6th July 2020 and the official website is www.upsconline.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

संघ लोक सेवा आयोगामार्फत [Union Public Service Commission-National Defence Academy] राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा ४१३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जुलै २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी अँड नौदल अकादमी परीक्षा (National Defence Academy) (II) 2020

नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy) : ३७० जागा

  • लष्कर (Army) : २०८ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण 

  • नौदल (Navy) : ४२ जागा

  • हवाई दल (Air Force) : १२० जागा    

नौदल अकॅडमी [१०+२ कॅडेट एंट्री स्कीम] (Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) : ४३ जागा 

शैक्षणिक पात्रता उर्वरित पदांकरिता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित)

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००५ या दरम्यान जन्मलेला असावा. 

शुल्क : १००/- रुपये [SC/ST : शुल्क नाही]

परीक्षा दिनांक : ०६ सप्टेंबर २०२० रोजी 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.upsconline.nic.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 July, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :