संघ लोकसेवा [UPSC CISF] आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागा

Updated On : 2 December, 2020 | MahaNMK.com



icon

UPSC CISF Recruitments 2020: Union Public Service Commission (UPSC) Central Industrial Security Force (CISF) has new 23 vacancies for the post of Assistant Commandants (Executive). The Last Date To Apply Is 22nd December 2020 (11:59 PM) and the official website is www.upsc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

संघ लोकसेवा [Union Public Service Commission CISF] आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक कमांडंट्स - कार्यकारी (Assistant Commandants - Executive) : २३ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी 

शारीरिक पात्रता : 

  पुरुष  महिला 
उंची  १६५ से.मी. (ST - १६२.५ से.मी.) १५७ से.मी. (ST - १५४ से.मी.)
छाती  ८१ से.मी. (फुगवून ८६ से.मी.) -

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director General, Central Industrial Security Force, 13, CGO Complex, Lodi Road, New Delhi-110003

Official Site : www.upsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 December, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
[Goa University] गोवा विद्यापीठ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२१
NMK
[NBE] राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२१
NMK
[Thane Rojgar Melava] ठाणे रोजगार मेळावा २०२१
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२१
NMK
[South East Central Railway] दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ फेब्रुवारी २०२१
NMK
[North Central Railway] उत्तर मध्य रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ जून २०२१