संघ लोकसेवा [UPSC CDS - I] आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा पदांच्या ४१८ जागा

Updated On : 31 October, 2019 | MahaNMK.com

icon

संघ लोकसेवा [Union Public Service Commission Combined Defense Services - I] आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा पदांच्या ४१८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२० [Combined Defense Services Examination-I 2020]

भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 150th (DE) : १०० जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान.

भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro : ४५ जागा 

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान.

हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 209 F(P) Course : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जानेवारी २००१ दरम्यान.

ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 113th SSC (Men) Course (NT) : २२५ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान.

ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -27th SSC Women (Non-Technical) Course : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान.

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]

लेखी परीक्षा दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२० रोजी 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.upsc.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२१
NMK
TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२१
NMK
[Goa Police] गोवा पोलिस भरती २०२१
अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०२१
NMK
[DRDO SAG] संरक्षण संशोधन व विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२१