स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या २२२१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मे २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
Sub-Inspector in Delhi Police/पुरुष : 616 जागा
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर ii) वाहनचालक परवाना (LMV)
Sub-Inspector in Delhi Police/महिला: 256 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
Sub-Inspector (GD) in CAPFs/पुरुष : 697 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
Sub-Inspector (GD) in CAPFs/महिला: 89 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
ASI (Executive) in CISF/पुरुष : 507 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
ASI (Executive) in CISF/महिला: 56 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
परीक्षा शुल्क : १०० रुपये (SC / ST / अपंग / महिला : शुल्क आकारले जाणार नाही )
परीक्षा दिनांक :
पेपर १ : ३० जून २०१७ ते ०७ जुलै २०१७
पेपर २ : ०८ ऑक्टोबर २०१७
वयाची अट: ०१ जानेवारी २०१७ रोजी २० ते २५ वर्षे
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.