![]()
दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्रुप 'सी' लेव्हल २ (Groups 'D' Level 2) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा एसएससी किंवा समकक्ष सह आयटीआय उत्तीर्ण किंवा १२ वी (+२ स्टेज) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण किमान ५०% गुणांसह किंवा पदवी / पदव्यूत्तर पदवी.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
ग्रुप 'डी' लेव्हल १ (Erstwhile Groups 'D' Level 1) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण + NAC मान्यताप्राप्त NCVT कडून किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण व ITI (सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / S&T विभाग). किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण व ITI किंवा समकक्ष.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : सातव्या वेतन आयोगानुसार.
नोकरी ठिकाण : आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, लाहौल आणि स्पीति जिल्हा, पंजी उपविभाग हिमाचल प्रदेश आणि अंदमान व निकोबार, लक्षद्वीप बेटे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Personnel Officer (Engg. & Rectt.), Office of Principal Chief Personnel Officer, 4th floor, Rail Nilayam, South Central Railway, Secunderabad, 500 025 Telangana.
Official Site : ww.scr.indianrailways.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा भरती 2026
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.