दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ४१०३ जागा

Date : 20 June, 2018 | MahaNMK.com

दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ४१०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)

  • AC मॅकेनिक : २४९ जागा

  • कारपेंटर : १६ जागा

  • डिझेल मॅकेनिक : ६४० जागा

  • इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स : १८ जागा

  • इलेक्ट्रिशिअन : ८७१ जागा

  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : १०२ जागा

  • फिटर: १४६० जागा

  • मशीनिस्ट : ७४ जागा

  • MMW : २४ जागा

  • MMTM : १२ जागा

  • पेंटर : ४० जागा

  • वेल्डर : ५९७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२)  संबंधित ट्रेड  मध्ये ITI

वयाची अट : १८ जून २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये

नोकरी ठिकाण : दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपायुक्त मुख्य अधिकारी / ए / आर / एससीआर, आरआरसी, १ ला मजला, सी ब्लॉक, रेल निलयम, सिकंदराबाद - ५०००२५.

Official Site: www.scr.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.