साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड [SECL] बिलासपूर येथे विविध पदांच्या ५५०० जागा

Date : 1 June, 2019 | MahaNMK.com

icon

साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड [South Eastern Coalfields Limited, Bilaspur] बिलासपूर येथे विविध पदांच्या ५५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprentices) : ५५०० जागा 

  • कॉम्पुटर ऑपरेटर व प्रोग्रामिंग असिस्टंट (Computer Operator & Programming Assistant) : १४०० जागा 

  • स्टेनोग्राफर-इंग्रजी (Stenographer-English) : ५० जागा 

  • स्टेनोग्राफर-हिंदी (Stenographer-Hindi) : ५० जागा 

  • सेक्रेटरिअल असिस्टंट (Secretarial Assistant) : ५० जागा 

  • ड्राफ्ट्समन-सिव्हिल (Draughtsman-Civil) : २५ जागा

  • ड्राफ्ट्समन-मॅकेनिक (Draughtsman-Mechanical) : १५ जागा

सूचना वरील सर्व ट्रेड करिता वयाची अट : २३ जुलै २०१९ रोजी १६ वर्षे 

  • इलेक्ट्रिशिअन (Electrician) : १६०० जागा 
  • फिटर (Fitter) : १५०० जागा 

  • वेल्डर (Welder-G&E) : ३९० जागा 

  • टर्नर (Turner) : ५० जागा 

  • मशीनिस्ट (Machinist) : ५० जागा 

  • डीझेल मॅकेनिक (Diesel Mechanic) : १२० जागा 

  • मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक (Mechanic Auto Electrical And Electronic) : १०० जागा  

  •  प्लंबर (Plumber) : ५० जागा 

  • कारपेंटर (Carpenter) : ५० जागा 

सूचना उर्वरित सर्व ट्रेड करिता वयाची अट : २३ जुलै २०१९ रोजी १८ वर्षे 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी आणि १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/ ITI उत्तीर्ण

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७,६५५/- रुपये

नोकरी ठिकाण : बिलासपूर (छत्तीसगड)

Official Site : www.secl-cil.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.