[EIL] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड भरती 2023

Date : 20 November, 2023 | MahaNMK.com

icon

EIL Bharti 2023

EIL Bharti 2023: EIL's full form is Engineers India Limited, Engineers India Limited Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.engineersindia.com. This page includes information about Engineers India Limited Bharti 2023, Engineers India Limited Recruitment 2023, and Engineers India Limited 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 20/11/23

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये अभियंते पदांच्या 17 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 17 जागा

EIL Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
अभियंते / Engineers 01) किमान 65% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी/मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक / बी.एससी (इंजी) 02) 01 वर्षे अनुभव. 17

Eligibility Criteria For EIL Recruitment 2023 

वयाची अट : 31 ऑक्टोबर 2023 रोजी 28 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.engineersindia.com

How to Apply For EIL Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.eil.co.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.engineersindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 03/03/23

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 42 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 42 जागा

EIL Recruitment Details:

पदांचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) : 42 जागा

अनु क्रमांक शाखा जागा
1 केमिकल/ Chemical 05
2 मेकॅनिकल/ Mechanical 16
3 सिव्हिल/ Civil 09
4 इलेक्ट्रिकल/ Electrical 07
5 इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation 05

Eligibility Criteria For EIL

शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह संबंधित विषयात बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (इंजि)

वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.engineersindia.com

How to Apply For EIL Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.eil.co.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.engineersindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०६/०४/२२

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६० जागा

EIL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कनिष्ठ ड्राफ्ट्समन ग्रेड II/ Junior Draftsman Grade II २७
कनिष्ठ ड्राफ्ट्समन ग्रेड I/ Junior Draftsman Grade I ३३

Eligibility Criteria For EIL

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) ६५% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०१ वर्ष अनुभव 
०१) ६५% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते १,१५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.engineersindia.com

How to Apply For EIL Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.eil.co.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.engineersindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २२/०२/२२

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७५ जागा

EIL Recruitment Details:

पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) : ७५ जागा

पद क्रमांक शाखा जागा
केमिकल/ Chemical ०६
मेकॅनिकल/ Mechanical ३५
सिव्हिल/ Civil १२
इलेक्ट्रिकल/ Electrical १३
इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation ०९

Eligibility Criteria For EIL 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६५% गुणांसह संबंधित विषयात बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (इंजि). ०२) GATE 2022.

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी २५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : शुल्क नाही

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.engineersindia.com


 

जाहिरात दिनांक : १९/०८/२१

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०५ जागा

EIL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ तंत्रज्ञ/ Technician  ०४
०२ प्लांट ऑपरेटर/ Plant Operator ०१

Eligibility Criteria For EIL

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१ ०१) आयटीआय (फिटर / इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रीशियन) किंवा रसायनशास्त्र मध्ये बी.एस्सी सह किमान ६०% गुण ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव.
०२ ०१) भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र मध्ये बी.एससी. सह किमान ६०% गुण किंवा यांत्रिक / रसायनशास्त्रातील इंजि. ०३ वर्षांचा डिप्लोमा सह किमान ६५% गुण ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३१ जुलै २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.engineersindia.com


 

जाहिरात दिनांक : १६/०४/२१

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०६ जागा

EIL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ कनिष्ठ हिंदी अनुवादक/ Junior Hindi Translator ०३
०२ उपव्यवस्थापक/ Deputy Manager ०२
०३ व्यवस्थापक/ Manager ०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठमधून इंग्रजी सह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी स्तरावर मुख्य विषय पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठमधून हिंदी सह इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी स्तरावर मुख्य विषय पदवी ०२) अनुभव. ३० वर्षे
०२ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून किमान ५५% गुणसह कायद्यात पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव. ३२ वर्षे
०३ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून किमान ५५% गुणसह कायद्यात पदवी ०२) ०८ वर्षे अनुभव. ३६ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.engineersindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.