स्टेट बँक ऑफ इंडिया [SBI] मध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या ८५०० जागा

Updated On : 20 November, 2020 | MahaNMK.com



icon

SBI Recruitments 2020: State Bank of India, (SBI) has new 8500 vacancies for the post of Apprentice. The Last Date To Apply Is 10th December 2020 and the official website is www.sbi.co.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ८५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) (Apprentice) : ८५०० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून पदवी.

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०२० रोजी २० वर्षे ते २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]  

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Stipend) : १५,०००/- रुपये ते १९,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : जानेवारी २०२१

Official Site : www.sbi.co.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 December, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
[Goa University] गोवा विद्यापीठ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२१
NMK
[NBE] राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२१
NMK
[Thane Rojgar Melava] ठाणे रोजगार मेळावा २०२१
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२१
NMK
[South East Central Railway] दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ फेब्रुवारी २०२१
NMK
[North Central Railway] उत्तर मध्य रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ जून २०२१