राजकोट नागरीक सहकारी बँक [Rajkot Nagarik Sahakari Bank] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ आणि १३ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी-शिपाई (Apprentice-Peon)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (एप्रिल-२०१५ नंतर)
वयाची अट : ३० वर्षे
कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive)
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) आय.टी. पात्रता (एम.सी.ए./ MS-CIT/बी.टेक./ कॉम्पुटर/ आय.टी.) असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ३० वर्षे
वरिष्ठ कार्यकारी (Senior Executive)
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) आय.टी. पात्रता (एम.सी.ए./ MS-CIT/बी.टेक./ कॉम्पुटर/ आय.टी.) असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ३५ वर्षे
वरील सर्व पदांकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०७ मार्च २०२०
उपमुख्य व्यवस्थापक (Deputy Chief Manager)
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी/ सी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १३ मार्च २०२०
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : राजकोट (गुजरात)
Official Site : www.rnsbindia.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[PGCIL Bharti 2025] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2343+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2343+
अंतिम दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Dharmaday Ayuktalay Bharti] धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 179
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[IOCL] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[IOB Bharti 2025] इंडियन ओव्हरसीज बँकेत 127 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 127
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.