[PWD] सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023

Date : 16 October, 2023 | MahaNMK.com

icon

Maha PWD Bharti 2023

Maha PWD Bharti 2023: Maha PWD's full form is Maharashtra Public Works Department, Maha PWD Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.mahapwd.com. This page includes information about the Maha PWD Bharti 2023, Maha PWD Recruitment 2023, and Maha PWD 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 16/10/23

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात [Maharashtra Public Works Department] मध्ये विविध पदांच्या 2109 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 2109 जागा

Maharashtra PWD Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 532
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) 55
3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ / Junior Architect 05
4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Asstt 1378
5 लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 08
6 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 02
7 उद्यान पर्यवेक्षक / Garden Supervisor 12
8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ / Assistant Junior Architect 09
9 स्वच्छता निरीक्षक / Sanitary Inspector 01
10 वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 27
11 प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant 05
12 वाहन चालक / Driver 02
13 स्वच्छक / Cleaner 32
14 शिपाई / Peon 41

Eligibility Criteria For Maharashtra PWD Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
2 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
3 01) 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण  02) वास्तुशास्त्रज्ञ पदवी  03) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
4 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स  (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
5 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) लघुलेखन 120 श.प्र.मि.  03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
6 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) लघुलेखन 100 श.प्र.मि.  03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7 01) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी  02) 02 वर्षे अनुभव
8 01) 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण  02) वास्तुशास्त्राची पदवी
9 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
10 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) कोणत्याही शाखेतील पदवी
11 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) विज्ञान शाखेतील पदवी  (रसायन प्रमुख विषय)  किंवा कृषी पदवी
12 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना 03) 03 वर्षे अनुभव
13 7वी परीक्षा उत्तीर्ण
14 10वी परीक्षा उत्तीर्ण

सूचना - वयाची अट : 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapwd.com

How to Apply For Maharashtra PWD Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com/EForms/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahapwd.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 28/08/23

सार्वजनिक बांधकाम विभाग [Public Works Department Mumbai] मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Maharashtra PWD Bharti 2023 Details:

पदांचे नाव पात्रता व अनुभव जागा
व्यवस्थापकीय संचालक / Managing Director पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या केंद्र शासनाच्या सेवेतील किमान स्तर ( Level) - 14 वेतनश्रेणीतील किंवा राज्य अभियांत्रिकी सेवेतील किमान स्तर (Level) एस-30 वेतनश्रेणीतील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी. -

Eligibility Criteria For Maharashtra PWD Recruitment 2023 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-32.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapwd.com

How to Apply For Maharashtra PWD Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahapwd.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 17/07/23

अक्षीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ [Maharashtra Public Works Department Ahmednaga] अहमदनगर कार्यालयांतर्गत मंडळ व विभागीय कार्यालयांतील प्रकल्प शाखेत सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 07 जागा

Maha PWD Ahmednagar Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता  जागा
सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) / Retired Branch Engineer (Civil) सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) 07

Eligibility Criteria For Maha PWD Ahmednagar

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर या कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapwd.com

How to Apply For Maha PWD Ahmednagar Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 03 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahapwd.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 06/06/23

सार्वजनिक बांधकाम विभाग [Public Works Department Dhule] धुळे येथे शाखा अभियंता (स्थापत्य) पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 12 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 07 जागा

Maha PWD Dhule Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता  जागा
शाखा अभियंता (स्थापत्य) / Branch Engineer (Civil) सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) 07

Eligibility Criteria For Maha PWD Dhule

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dhule.gov.in

How to Apply For Maha PWD Dhule Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dhule.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २८/१०/२२

सार्वजनिक बांधकाम विभाग [Public Works Department Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Maha PWD Pune Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) ०१
उपअभियंता (स्थापत्य) / Sub Engineer (Civil) ०१

Eligibility Criteria For Maha PWD Pune

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) सा.बां. विभागातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदावरूसा.बां. विभागातील संकल्पचित्र मंडळात रकाना (४) मध्ये नमूद केलेल्या कामाचा ३ वर्षे अनुभव ज्या दरम्यान G+३ हून अधिक उंचीच्या किमान २५ इमारतींचे संकल्पचित्र बनवण्याचा/तपसण्याचा अनुभवन सेवानिवृत्त ०२) 
०१) सा.बां. विभागातून उपअभियंता (स्थापत्य)  पदावरून सेवानिवृत्त ०२) सा.बां.विभागातील मार्ग प्रकल्प (Road Projects) विभागात उप अभियंता पदावर किमान ३ वर्षे सेवेचा अनुभव; अधिक ०३) सा.बां.विभागातील संकल्पचित्र मंडळात उपअभियंता पदावर किमान ३ वर्षे सेवेचा अनुभव 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता (इमारती), संकल्पचित्र मंडळ, चौथा  मजला,  कोंकण भवन, नवी मुंबई.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pwd.maharashtra.gov.in

How to Apply For Maha PWD Pune Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pwd.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २६/०५/२२

सार्वजनिक बांधकाम विभाग [Public Works Department Pune] मुंबई येथे सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Maha PWD Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी/ Retired Assistant Cell Officer ०१) सदर सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी दर्जाच्या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा व त्यास सेवा विषयक बाबींसंदर्भातील कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. ०२) सदर अधिकाऱ्याविरूध्द विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसावी. ०३) अर्जदार सेवानिवृत्त अधिकारी मानसिक, शारीरिक व आरोग्यदृष्टया सक्षम असावा ०४) सदर नियुक्ती ११ महिन्यांकरिता किंवा त्या पदावर नियमित सहायक कक्ष अधिकारी प्राप्त होईल यापैकी जे अगोदर घडेल तेवढया कालावधीकरिता असेल. -

Eligibility Criteria For Maha PWD Mumbai

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pwd.maharashtra.gov.in

How to Apply For Maha PWD Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक २७ मे २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pwd.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १७/०६/२१

सार्वजनिक बांधकाम विभाग [Public Works Department Pune] पुणे येथे उच्चश्रेणी लघुलेघक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

PWD Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उच्चश्रेणी लघुलेघक/ Higher Grade Stenographer ०१) शासन मान्यताप्राप्त वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे शासकीय परिक्षामंडळाचे तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि शासनाने हया उद्देशांसाठी जिला मान्यता दिलेली आहे अशी अन्य कोणतीही संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र. ०२) उच्चश्रेणी लघुलेखक या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण आवश्यक. मराठी लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रतिमिनिट आवश्यक. त्याव्यतिरिक्त इंग्रजी लघलेखन व टंकलेखन अवगत असलेल्या अर्जदारास प्राधान्य.  ०१

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : १००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक, अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ पुणे, हॉटेल सागर प्लाझा समोर, अर्सेनल फ्लॅट स्टोअर कॅम्प, पुणे - ४११०११.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapwd.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.