Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2023: Pune Zilla Nagari Sahakari Bank Association has the following new vacancies and the official website is www.punebankasso.com. This page includes information about the Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2023, Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023, and Pune Zilla Nagari Sahakari Bank Association 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन [Pune Zilla Nagari Sahakari Bank Association] श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी बँक लि., निघोज मध्ये ट्रेनी लेखनिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेनी लेखनिक / Trainee Writer | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य,विज्ञान,अभियांत्रिकी,बी.सी.एस.,बी.बी.ए.,बी.सी.ए. इत्यादी पदवी परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक व एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण 02) प्राधान्य- जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका/इतर वित्तीय संस्थेतील किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास |
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 30 वर्षे.
शुल्क : 708/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) :
Official Site : www.punebankasso.com
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन [Pune Zilla Nagari Sahakari Bank Association] मध्ये लिपिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
लिपिक / Clerk | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 02) MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक (Equivalent Certificate Course) प्राधान्य- एम. कॉम / एम. बी. ए. / JAIIB / CAIIB / GDC&A / तसेच शासनमान्यता प्राप्त इतर संस्थेची सहकार / कायदेविषयक पदविका 03) अनुभव असल्यास प्राधान्य. | - |
वयाची अट : 29 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.
शुल्क : 944/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.punebankasso.com
Expired Recruitments
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन [Pune Zilla Nagari Sahakari Bank Association] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | लिपिक / Clerk |
2 | आयटी कनिष्ठ अधिकारी / IT Junior Officer |
3 | मुख्य कार्यकारी अधिकारी / Chief Executive Officer |
4 | व्यवस्थापक/समन्वयक - प्रशिक्षण विभाग / Manager/Coordinator - Training Department |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 02) MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक (Equivalent Certificate Course) प्राधान्य- एम. कॉम / एम. बी. ए. / JAIIB / CAIIB / GDC&A / तसेच शासनमान्यता प्राप्त इतर संस्थेची सहकार / कायदेविषयक पदविका 03) अनुभव असल्यास प्राधान्य | 22 ते 30 वर्षे |
2 | 01) बी.ई (कॉम्प्युटर) / बी.टेक / एम. सी. एस (कॉम्प्युटर), एम. सी. ए. / एम. सी. एम. / बी. सी. ए. / एम. एस्सी. (कॉम्प्युटर), बी एस्सी (कॉम्प्युटर), बी. एस. सी./बी. सी. ए./ सायबर सिक्युरिटी कोर्स / हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स किंवा डिप्लोमा 02) 03 वर्षे अनुभव | 27 वर्षे |
3 | - | - |
4 | - | - |
शुल्क : 944/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected] / [email protected]
जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
Official Site : www.punebankasso.com
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन [Pune Zilla Nagari Sahakari Bank Association] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी / Chief Executive Officer |
2 | सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक / General Manager / Deputy General Manager / Assistant General Manager |
3 | वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक / Senior Officer / Branch Manager |
4 | संगणकीय अधिकारी / Computer Officer |
5 | लेखनिक / Clerk |
6 | कायदेशीर सल्लागार / Legal Advisor |
7 | शिपाई / Peon |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | आर. बी. आय. यांनी वेळोवेळी विहित केलेल्या निकषांनुसार आणि आर. बी. आय. यांचे मान्यतेचे अधीन राहून, अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान 08 वर्षांचा अनुभव आवश्यक | 35 ते 65 वर्षे |
2 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 02) एम. एस. सी. आय. टी./ समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : 01) JAIIB | / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. 02) CA/CS / ICWA / MBA (fin). 03) पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग/ सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव : बँक/इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक | 35 वर्षे |
3 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 02) एम.एस. सी.आय.टी./ समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : 01) JAIIB / CAIIB Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. 02) A/CS / ICWA / MBA. 03) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव बँक / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक. | 30 वर्षे |
4 | कॉम्प्युटरमधील बी.सी.एस/बी.ई./बी.टेक / एम.सी.एस./ एम.सी.ए / एम.सी.एम / एम.बी.ए. अनुभव : डेटा सेंटर नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट व बँकिंग आय. टी. विभाग संबंधित कामाचा 03 वर्षे अनुभव. | 25 वर्षे |
5 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 02) एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : 01) JAIIB/ CAIIB / GDCA उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव: बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य | 22 ते 35 वर्षे |
6 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 02) एलएल. बी. 03) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेची बँकिंग/ सहकारी/ कायदेविषयक पदविका. अनुभव किमान 05 वर्षांचा कोर्ट कामकाजाचा अनुभव. 101 व 138 केसेसविषयी माहिती, तसेच कायदेविषयक अधिक माहिती विषय ज्ञान बँक/ पतसंस्था इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. | 22 ते 35 वर्षे |
7 | 10 वी उत्तीर्ण | 21 ते 33 वर्षे |
शुल्क : 590/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : bankrecruitpba@ gmail.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.punebankasso.com
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन [Pune Zilla Nagari Sahakari Bank Association] मध्ये विविध पदांच्या 05+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05+ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | प्रोबेशनरी ऑफिसर / Probationary Officer | 05 |
2 | ट्रेनी लेखनिक / Trainee Clerk | - |
3 | शिपाई / Peon | - |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण प्राधान्य : 01) जे. ए. आय. आय. बी./सी. ए. आय. आय. बी./जी. डी. सी. ए. / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार / कायदेविषयक पदविका 02) इतर वित्तीय संस्थेतील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक | 45 वर्षे |
2 | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण प्राधान्य : जे. ए.आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. ए. / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका / इतर वित्तीय संस्थेतील किमान 03 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य | 20 ते 35 वर्षे |
3 | 10 वी उत्तीर्ण, मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक | 21 ते 30 वर्षे |
शुल्क : 826/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.punebankasso.com
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन [Pune Zilla Nagari Sahakari Bank Association] मध्ये ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) लिपिक पदांच्या 50 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 50 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) लिपिक / Trainee Clerk | प्रतिष्ठित विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर आणि संगणक ज्ञान | 50 |
वयाची अट : 17 फेब्रुवारी 2023 रोजी 22 ते 33 वर्षे [राखीव प्रवर्ग - 02 वर्षे सूट]
शुल्क : 1180/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.punebankasso.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SBI SCO] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 1209
अंतिम दिनांक : ०४ सप्टेंबर २०२४
[DRDO PXE] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2024
एकूण जागा : 55
अंतिम दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२४
[Ahmednagar DCC Bank] अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
एकूण जागा : 700
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२४
[JCI] ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२४
(AWES OST) आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST-नोव्हेंबर 2024
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.