Arogya Vibhag Bharti 2023: The Public Health Department has the following new vacancies and the official website is www.arogya.maharashtra.gov.in. This page includes information about the Public Health Department Bharti 2023, Public Health Department Recruitment 2023, and Public Health Department 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
सार्वजनिक आरोग्य विभाग विभागामार्फ़त [Public Health Department] विविध पदांच्या 6939 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 22 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
एकूण: 6939 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल / House & Linen Keeper- Linen Keeper |
2 | भांडार नि वस्त्रपाल / Store cum Linen keeper |
3 | प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle) / Laboratory Scientific Officer (Circle) |
4 | प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी / Laboratory Scientific Officer |
5 | प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant |
6 | क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी / X-Ray Technician/ X-Ray Scientific Officer |
7 | रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी / Blood Bank Technician/ Blood Bank Scientific Officer |
8 | औषध निर्माण अधिकारी / Pharmacy Officer |
9 | आहारतज्ज्ञ / Dietician |
10 | ECG तंत्रज्ञ / ECG Technician |
11 | दंत यांत्रिकी / Dental Mechanic |
12 | डायलिसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician |
13 | अधिपरिचारिका (शासकीय) / Staff Nurse (Govt) |
14 | अधिपरिचारिका (खासगी) / Staff Nurse (Private) |
15 | दूरध्वनीचालक / Telephone Operator |
16 | वाहनचालक / Driver |
17 | शिंपी / Tailor |
18 | नळकारागीर / Plumber |
19 | सुतार / Carpenter |
20 | नेत्र चिकित्सा अधिकारी / Ophthalmic Officer |
21 | मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) / Psychiatric Social Worker/ Social Superintendent (Psychiatric) |
22 | भौतिकोपचार तज्ञ / Physiotherapist |
23 | व्यवसायोपचार तज्ञ / Occupational Therapist |
24 | समोपदेष्टा / Counsellor |
25 | रासायनिक सहाय्यक / Chemical Assistant |
26 | अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Bacteriologist / Laboratory Technician |
27 | अवैद्यकीय सहाय्यक / Non-Medical Assistant |
28 | वार्डन/गृहपाल / Warden |
29 | अभिलेखापाल / Record Keeper |
30 | आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor |
31 | वीजतंत्री / Electrician (Transport) |
32 | कुशल कारागिर / Skilled Artizen |
33 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant |
34 | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Junior Technical Assistant |
35 | तंत्रज्ञ (HEMR) / Technician (HEMR) |
36 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR) / Junior Technical Assistant (HEMR) |
37 | दंत आरोग्यक / Dental Hygienist |
38 | सांख्यिकी अन्वेषक / Statistical Investigator |
39 | कार्यदेशक (फोरमन) / Foreman |
40 | सेवा अभियंता / Service Engineer |
41 | वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक / Senior Security Assistant |
42 | वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक / Medical Social Worker/ Social Superintendent) (Medical) |
43 | उच्चश्रेणी लघुलेखक / Higher Grade Steno |
44 | निम्नश्रेणी लघुलेखक / Lower Grade Steno |
45 | लघुटंकलेखक / Steno Typist |
46 | क्ष-किरण सहाय्यक / X-Ray Assistant |
47 | ECG टेक्निशियन / ECG Technician |
48 | हिस्टोपॅथी तंत्रज्ञ / Histopathy Technician |
49 | आरोग्य निरीक्षक / Health Inspector |
50 | ग्रंथपाल / Librarian |
51 | वीजतंत्री / Electrician |
52 | शस्त्रक्रियागृह सहाय्यक / Operation Theatre Assistant |
53 | मोल्डरूम तंत्रज्ञ / Mouldroom Technician / Radiography Technician |
54 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) / Multi-Purpose Health Worker (Male) |
55 | कनिष्ठ पर्यवेक्षक / Junior Oversear |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अनुभव |
2 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि 03) 01 वर्ष अनुभव |
3 | रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी |
4 | रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी |
5 | रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी |
6 | रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. |
7 | रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. |
8 | बी.फार्म किंवा डी.फार्म +02 वर्षे अनुभव |
9 | बी.एस्सी. (गृहशास्त्र) |
10 | कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. |
11 | 01) 12वी परीक्षा उत्तीर्ण 02) डेंटल मेकॅनिक कोर्स |
12 | 01) बी.एस्सी. (PCB) 02) DMLT |
13 | GNM डिप्लोमा |
14 | बी.एस्सी. (नर्सिंग) |
15 | 10वी परीक्षा उत्तीर्ण |
16 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना 03) 03 वर्षे अनुभव |
17 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) टेलरिंग & कटिंग कोर्स |
18 | 01) साक्षर 02) 02 वर्षे अनुभव |
19 | आयटीआय (सुतार) |
20 | क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी |
21 | MSW |
22 | 12वी परीक्षा उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा |
23 | विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी) |
24 | 01) मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी 02) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम 03) 05 वर्षे अनुभव |
25 | एम.एस्सी (बायो-केमिस्ट्री) किंवा बी.एस्सी (केमिस्ट्री) |
26 | एम.एस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा बी.एस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र) |
27 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. |
28 | बी.एस्सी (Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी |
29 | 01) पदवीधर 02) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र |
30 | बी.एस्सी. |
31 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय 03) 05 वर्षे अनुभव |
32 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय 03) 05 वर्षे अनुभव |
33 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा 03) 02 वर्षे अनुभव |
34 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय 03) 05 वर्षे अनुभव |
35 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा |
36 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा 03) 01 वर्ष अनुभव |
37 | 01) 10 वी उत्तीर्ण 02) डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण |
38 | बी.एस्सी (गणित आणि सांख्यिकी) किंवा बी.कॉम (सांख्यिकी) किंवा बी.ए (अर्थशास्त्र आणि सांख्यिकी) |
39 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा 03) 02 वर्षे अनुभव |
40 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा 03) 03 वर्षे अनुभव |
41 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे 03) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान 04) 05 वर्षे अनुभव |
42 | MSW |
43 | 01) 10 वी उत्तीर्ण 02) शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. 03) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि |
44 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. 03) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि |
45 | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. 03) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि |
46 | रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. |
47 | न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र |
48 | हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. |
49 | 01) बी.एस्सी 02) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम |
50 | लायब्ररी सायन्स डिप्लोमा |
51 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र |
52 | 10वी परीक्षा उत्तीर्ण |
53 | रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. |
54 | 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण |
55 | 10वी परीक्षा उत्तीर्ण |
वयाची अट : 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
मंडळ निहाय तपशील:
मंडळ | जागा |
मुंबई | 804 |
ठाणे | 1671 |
नाशिक | 1031 |
कोल्हापूर | 639 |
छ. संभाजीनगर | 470 |
लातूर | 428 |
अकोला | 406 |
नागपूर | 1090 |
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
सार्वजनिक आरोग्य विभाग विभागामार्फ़त [Public Health Department] विविध पदांच्या 4010 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 22 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 4010 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | गट-ड / Group-D | 3269 |
2 | नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) / Regular Field Employees (Others) | 183 |
3 | नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) / Regular Field Employees (seasonal) | 461 |
4 | अकुशल कारागीर (परिवहन) / Unskilled Worker (Transportation) | 80 |
5 | अकुशल कारागीर (HEMR) / Unskilled Worker (HEMR) | 17 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 10वी परीक्षा उत्तीर्ण |
2 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे. |
3 | 10वी परीक्षा उत्तीर्ण |
4 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय /N.C.T.V.T. |
5 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन) |
वयाची अट : 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- 52,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department, Solapur] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 44 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत हि महिन्यातील दर तिसऱ्या मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत घेण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : 44 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी - गट-अ/ Medical Officer - Grade-A | संविधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. पदवी पूर्ण असावी. | 44 |
वयाची अट : 58 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 85,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpsolapur.gov.in
Expired Recruitments
सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department, Solapur] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत हि महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत घेण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : १५ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी - गट-अ/ Medical Officer - Grade-A | संविधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. पदवी पूर्ण असावी. | १५ |
वयाची अट : ५८ वर्षापर्यंत.
शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग - ३००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpsolapur.gov.in
आरोग्य विभाग, पंचायत समिति जव्हार [Health Department, Panchayat Samiti Jawahar, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
१ | वाहन चालक / Drivers |
२ | सफाई कामगार / Safai Kamgar |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | किमान शिक्षण ७ वी पास असावे ०२) हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे ०३) अनुभव असल्यास प्राधान्य |
२ | ०१) किमान ४ थी पास असावा ०२) अनुभव असल्यास प्राधान्य |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण (वाहन चालक) : पंचायत समिति जव्हार जि. पालघर
मुलाखतीचे ठिकाण (सफाई कामगार) : मा. गटविकास अधिकारी (उ. श्रे) पं.स. जव्हार यांच्या दालनात.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
आरोग्य सेवा आयुक्तालय [Commissionerate Of Health Services, Maharashtra State Mental Health Authority, Government Of Maharashtra] महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कार्यक्रम अधिकारी/ Program Officer | ०१ |
२ | मॉनिटरिंग अँड इव्हॅल्यूएशन ऑफिसर/ Monitoring and Evolution Officer | ०१ |
३ | सांख्यिकी अन्वेषक/ Statistical Investigator | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | M.B.B.S/BA.M.S/B.H.M.S/ आरोग्य व्यवस्थापना मध्ये पदव्युत्तर पदवी पदविका/MPH/MHNPGDHA /संगणक विषयी ज्ञान आवश्यक | |
२ | एम.एस.सी सांख्यीकी,तसेच संगणक विषयी ज्ञान आवश्यक, | |
३ | बी.एस.सी. (सांख्यिकी) किंवा बी. कॉम (प्रथम ते तृतीय या वर्षात संख्याशास्र हा विषय असणे आवश्यक) तसेच एम.एस.सी.आय.टी/ सी.सी.सी /समपात्र संगणक कोर्स व मराठी (३०) व इंग्रजी (४०) टायपिंग आवश्यक |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्ग प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक – मानसिक आरोग्य कक्ष, आरोग्य सेवा आयुक्तालय,७ वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवर , सी. एस. टी. मुंबई - ४००००१.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] सांगली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | एम.बी.बी.एस. पदवी किंवा विशेष तज्ञ / बीएएमएस | १० |
शुल्क: शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००,/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली.
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १५ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी गट अ/ Medical Officer Group A | एम.बी.बी.एस. पदवी किंवा विशेष तज्ञ / बीएएमएस | १५ |
शुल्क: शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००,/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यलय, जिल्हा परिषद यवतमाळ.
नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.yavatmal.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित भरती 2023
एकूण जागा : 34
अंतिम दिनांक : ०९ ऑक्टोबर २०२३
[BEML] भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती 2023
एकूण जागा : 119
अंतिम दिनांक : १८ ऑक्टोबर २०२३
नागपूर सिटी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड 2023
एकूण जागा : 18
अंतिम दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२३
नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2023
एकूण जागा : 666
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२३
नाशिक जिल्ह्यात कोतवाल भरती 2023
एकूण जागा : 119
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२३
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.