पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखतीचे अंतिम दिनांक २७ एप्रिल , २९ एप्रिल आणि ३ मे २०१७ असे आहेत.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
समुपदेशक : 11 जागा
शैक्षणिक पात्रता: i) पदवीधर ii) MSW iii) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे
मुलाखतीचे ठिकाण : वडके सभागृह, 3 रा मजला,आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका,शिवाजी नगर, पुणे-०५
थेट मुलाखत : ०३ मे २०१७ ( सकाळी ११:०० वाजता )
जाहिरात (Notification) : क्लिक करा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 01 जागा
शैक्षणिक पात्रता: i) B.Sc/ DMLT डिप्लोमा ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : १८ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे
मुलाखतीचे ठिकाण : वडके सभागृह, 3 रा मजला,आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका,शिवाजी नगर, पुणे-०५
थेट मुलाखत : ०३ मे २०१७ ( सकाळी ११:०० वाजता )
जाहिरात (Notification) : क्लिक करा
बत्तीवाला : 30 जागा
शैक्षणिक पात्रता: i) १० वी उत्तीर्ण ii) ITI (तारतंत्री)
वयाची अट : १८ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे
मुलाखतीचे ठिकाण : पुणे महानगरपालिकेचे पंडित जवाहरलाल नेहरू कलादालन, कॉन्फरन्स हॉल , (घोले रोड आर्ट गलरी) घोले रोड, शिवाजीनगर, पुणे ४११००५
थेट मुलाखत : २७ व २९ एप्रिल २०१७ ( सकाळी ११:०० वाजता )
जाहिरात (Notification) : पहा (क्लिक करा)
बत्ती इन्स्पेक्टर : 30 जागा

👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.