पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] पुणे येथे 'क्रीडा प्रशिक्षक' पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
क्रीडा प्रशिक्षक (Sports Guides)
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर, बी.पी.एड./ एम.पी.एड. बी.एड. इन फिजिकल अथवा एन.आय.एस. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स) ०६ महिने किंवा १ वर्षे कालावधीचा कोर्स अथवा समकक्ष व्यावसायिक पात्रता किंवा किमान राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडू असावा. ०२) क्रीडा मार्गदर्शन म्हणून ०१ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ५० वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपा, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे - ४११००५.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 714 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 714
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[Nainital Bank Bharti 2025] नैनीताल बँक लिमिटेड मध्ये 185 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : ०१ जानेवारी २०२६
[UPSC Bharti 2025] केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 102 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 102
अंतिम दिनांक : ०१ जानेवारी २०२६
[Pune University Bharti 2025] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
[Mahapareshan Parbhani] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी परभणी भरती 2025
एकूण जागा : 29
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.