[PMC] पुणे महानगरपालिका भरती 2023

Date : 7 June, 2023 | MahaNMK.com

icon

PMC Recruitment 2023

PMC's full form is Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.pmc.gov.in. This page includes information about the Pune Mahanagarpalika Bharti 2023, Pune Mahanagarpalika Recruitment 2023, and Pune Mahanagarpalika 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 07/06/23

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 12 जागा

PMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 समुपदेशक / Counselor 11
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 01

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण. 02) एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
2 01) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी. व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण 02) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 21,525/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे - 411002.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जून 2023 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 31/05/23

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जुन 2023 व मुलाखत दिनांक 15 जुन 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

PMC Recruitment Details:

पद क्र. पदांचे नाव जागा
1 फार्मासिस्ट / Pharmacist 12
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 1
3 वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक / Senior Treatment Supervisor 3
4 टीबी हेल्थ व्हिजिटर / TB Health Visitor 3

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

शैक्षणिक पात्रता:

पद क्र. पदांचे नाव
1 D.Pharm MSPC/ PCI कौन्सिल नोंदणी अनिवार्य, अनुभवाला प्राधान्य
2 बी.एस्सी. पदवी आणि D.M.L.T. उत्तीर्ण, अनुभवाला प्राधान्य
3

01) बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम

02) संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 2 महिने)

03) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

04) क्षयरोग आरोग्य अभ्यागतांचा शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम. सामाजिक कार्य किंवा वैद्यकीय सामाजिक कार्यात मान्यताप्राप्त पदवी / डिप्लोमा.

05) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम (शासन मान्यताप्राप्त) यशस्वीपणे पूर्ण करणे

4

01) विज्ञानातील पदवीधर किंवा 

02) विज्ञानातील इंटरमिजिएट (10+2) आणि MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याचा अनुभव/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य शिक्षण/ समुपदेशनातील उच्च अभ्यासक्रम किंवा

03) क्षयरोग आरोग्य अभ्यागताचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

04) प्रमाणपत्र कॉम्प्युटर ऑपरेशन्सचा कोर्स (किमान दोन महिने) MPW साठी प्रशिक्षण कोर्स किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

शुल्क : शुल्क नाही

वयाची अट : 65 वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : 15,500/- रुपये ते 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे अॅव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जुन 2023 आहे.
 • उमेदवारांनी दिनांक 15 जुन 2023 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: 28/03/23

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या 320 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शुद्धिपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

एकूण: 320 जागा

PMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) / X-Ray (Radiologist / Sonologist) 08
2 वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer 20
3 उपसंचालक / Deputy Director 01
4 पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी - 2) / Veterinary Officer 02
5 वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक / Senior Health Inspector / Senior Sanitary Inspector 20
6 आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी - 3) / Health Inspector / Sanitary Inspector 40
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) 10
8 वाहन निरीक्षक / Vehicle Inspector 03
9 मिश्रक / औषध निर्माता / Pharmacist 15
10 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 01
11 अग्निशामक विमोचक / फायरमन / Fireman 200

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी. 02) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
2 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.) 02) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
3 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण 02) प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
4 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
5 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका. 02) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
6 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. 02) संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
7 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका. 02) अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
8 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण. 03) आर. टी. ओ. जड वाहन परवाना. 04) मोटार वाहन कायदा विषयी माहिती. 05) पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
9 01) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण. 02) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म) 03) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य 04) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
10 01) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण. 03) पशुधन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
11 01) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. 03) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा. 04) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

परीक्षा (Online) दिनांक : एप्रिल/मे 2023 रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/ या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2023 आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे. 

 

 

जाहिरात दिनांक: 20/02/23

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये वकील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

PMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वकील / Advocate 01) मान्यताप्राप्त विदयापीठाची विधी शाखेची पदवी 02) किमान 10 वर्षे मे. न्यायालयात प्रत्यक्ष प्रॅक्टीसचा अनुभव / कन्व्हेयांसींग व कायदेशीर सल्लागार म्हणून कामकाज करण्याचा १० वर्षाचा अनुभव -

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विधी विभाग खोली क्र. 219 दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर पुणे - 411005.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 मार्च 2023 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०४/०१/२३

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२ जानेवारी २०२३ पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४५ जागा

PMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्राध्यापक / Professor ०५
सहयोगी प्राध्यापक / Associate Professor ०९
सहायक प्राध्यापक / Assistant Professor १८
ट्यूटर/ डेमॉनस्ट्रेटर / सिनिअर रेसिडेंट / Tutor १३

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

शैक्षणिक पात्रता : ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर या पदासाठी एमडी /एमएस / डीएनबी उमेदवार उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (TEACHER ELIGIBILITY QUALIFICATION) नियमावली नुसार सिनीअर रेसिडेंटस या पदावर नियुक्ती आदेश देण्यात येईल.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2023 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक दिनांक ०२ जानेवारी २०२३ पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत असेल.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १७/१२/२२

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये शिक्षक पदांच्या १२४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२४ जागा

PMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिक्षक / Teacher बी.एस्सी.बी.एड./ बी.ए.बी.एड./ बी.ए.बी.पी.एड./ ए.टी.डी.ए.एम. / एम.कॉम. / एम.ए./ एम.एस्सी. १२४

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे - ४११००५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ डिसेंबर २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १७/१२/२२

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये आशा कार्यकर्ती पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

PMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
आशा कार्यकर्ती / Asha Worker किमान १० वी उत्तीर्ण अथवा उच्चशिक्षित महिलांना प्राधान्य -

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

वयाची अट : २० वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.