पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ मे २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सिनियर डेटाबेस इंजिनिअर (Senior Database Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. (कॉम्पुटर) / B.E. IT / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव
डेटाबेस ऍडमिन (DBA) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. (कॉम्पुटर) / B.E. IT / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव
सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer I) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. (कॉम्पुटर) / B.E. IT / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०२ ते ०३ वर्षे अनुभव
सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer II) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. (कॉम्पुटर) / B.E. IT / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव
सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर (Support Software Engineer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E. (कॉम्पुटर) / B.E. IT / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी.
कर संकलन & सलोखा (Tax Compilation and Reconciliation) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.com/M.Com ०२) MBA (Finance)
वयाची अट : १४ मे २०१८ रोजी २१ ते ३५ वर्षे.
वेतनमान (Pay Scale) : १७,०८०/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : कॅप्टन वडके सभागृह, पुणे महानगरपालिका, तिसरा मजला,शिवाजी नगर, पुणे - ४११००५.
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.