पुणे महानगरपालिकांतर्गत [ Pune Municipal Corporation] पुणे येथे आशा कार्यकर्ता स्वयंसेविका पदांच्या २३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आशा कार्यकर्ता स्वयंसेविका (Asha Worker Volunteer) : २३२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण. (१० वी उत्तीर्ण /१२ वी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य)
वयाची अट : २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : कामावर आधारित मोबदला
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे ॲव्हेन्यू, गल्ली नं.७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे-४११००५.
Official Site : www.pmc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.