पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये 'संगणक ऑपरेटर आणि शिपाई' पदांच्या ०६ जागा

Date : 3 April, 2018 | MahaNMK.com

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये 'संगणक ऑपरेटर आणि शिपाई' पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत अंतिम दिनांक १० एप्रिल २०१८ आहे. मुलाखतीचे ठिकाण दर्शविले नव्हते. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संगणक ऑपरेटर (Computer Operator) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक /माहिती तंत्रज्ञ विषयात मान्यताप्राप्त संस्थेची पदविका उतींर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव

शिपाई (Peon) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी उतींर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण नवीन : सावरकर भवन, तळमजला (पाहा)

मुलाखतीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे ४११००५.

Official Site : www.pmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.