नवी मुंबई महानगरपालिका [NMMC] मध्ये विविध पदांच्या १८० जागा

Date : 1 May, 2020 | MahaNMK.com

icon

NMMC Recruitments 2020: Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Health Department has new 180 vacancies for the post of Assistant Medical Officer, Staff Nurse. Date of the Walk-in-interview 8th May 2020 To 13th May 2020 and the official website is www.nmmc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation, Health Department] मध्ये विविध पदांच्या १८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ मे २०२० ते १३ मे २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) : १२० जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.बीएएमएस, बीएचएमएस

कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ६० जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास आणि ०२) जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग ०३) नोंदणी व पदविका महाराष्ट्र नर्सिंग परिषद

वयाची अट : ३० एप्रिल २०२० रोजी ५० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Meenatai Thakre Municipal General Hospital Nerul.

Official Site : www.nmmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.