[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 [मुदतवाढ]

Date : 12 May, 2025 | MahaNMK.com

icon

NMMC Bharti 2025

NMMC Bharti 2025: NMMC's full form is Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.nmmc.gov.in. This page includes information about the NMMC Bharti 2025, NMMC Recruitment 2025, and NMMC 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 12/05/25

नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या 620 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 मे 2025 (11:55 PM) आहे. Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक (लिपिक-टंकलेखक & लेखा लिपिक) 19 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

Also Read: NMMC NUHM Bharti 2025 - 36 जागा

एकूण: 620 जागा

NMMC Bharti 2025 Details:

NMMC Bharti Vacancy 2025

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 बायोमेडिकल इंजिनिअर / Biomedical Engineer 01
2 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 35
3 कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) / Junior Engineer (Biomedical Engineering) 06
4 उद्यान अधीक्षक / Garden Superintendent 01
5 सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी / Assistant Information and Public Relations Officer 01
6 वैद्यकीय समाजसेवक / Medical Social Worker 15
7 डेंटल हायजिनिस्ट / Dental Hygienist 03
8 स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) / Staff Nurse/Nurse Midwife (G.N.M.) 131
9 डायलिसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician 04
10 सांख्यिकी सहाय्यक / Statistical Assistant 03
11 इसीजी तंत्रज्ञ / ECG Technician 08
12 सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) / CSSD Technician (Central Surgical Supervision Department) 05
13 आहार तंत्रज्ञ / Dietician 01
14 नेत्र चिकित्सा सहाय्यक / Eye Care Assistant 01
15 औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी / Pharmacist 12
16 आरोग्य सहाय्यक (महिला) / Health Assistant (Female) 12
17 बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक / Biomedical Engineer Assistant 06
18 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 02
19 सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) / Assistant Nurse Midwife (A.N.M.) 38
20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) / Multipurpose Health Worker (Malaria) 51
21 शस्त्रक्रियागृह सहाय्यक / Operating Room Assistant 15
22 सहाय्यक ग्रंथपाल / Assistant Librarian 08
23 वायरमन (Wireman) / Wireman 02
24 ध्वनीचालक / Sound Operator 01
25 उद्यान सहाय्यक / Garden Assistant 04
26 लिपिक-टंकलेखक / Clerk-Typist 135
27 लेखा लिपिक / Accounts Clerk 58
28 शवविच्छेदन मदतनीस / Autopsy Assistant 04
29 कक्षसेविका/आया / Ayah 28
30 कक्षसेविक (वॉर्डबॉय) / Wardboy 29

 Educational Qualification Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
2 सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
3 बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
4 B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
5 पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
6 समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW + 02 वर्षे अनुभव
7 (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. + 02 वर्षे अनुभव
8 (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM + 02 वर्षे अनुभव
9 (i) B.Sc /DMLT   (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण + 02 वर्षे अनुभव
10 सांख्यिकी पदवी + 02 वर्षे अनुभव
11 भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.  (ii) ECG टेक्निशियन कोर्स + 02 वर्षे अनुभव
12 शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी + 02 वर्षे अनुभव
13 मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव
14 i) 12वी उत्तीर्ण   (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
15 B.Pharma + 02 वर्षे अनुभव
16 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
17 (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) + 02 वर्षे अनुभव
18 (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
19 10वी उत्तीर्ण
20 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
21 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
22 ग्रंथालय पदवी (B.Lib.)
23 (i) 12वी उत्तीर्ण   (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
24 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
25 B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
26 (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
27 (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
28 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
29 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
30 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव

Eligibility Criteria For NMMC Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट: 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : खुला प्रवर्ग: 1000/- रुपये. [मागास प्रवर्ग व अनाथ: 900/- रुपये.]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र) 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा

Official Site : www.nmmc.gov.in

How to Apply For Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 मे 2025 (11:55 PM) आहे.
  • Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक (लिपिक-टंकलेखक & लेखा लिपिक) 19 मे 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 09/01/24

नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 01 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 110 जागा

NMMC Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 55
2 स्टाफ नर्स (स्त्री) / Staff Nurse (Female) 49
3 स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) 06

Eligibility Criteria For NMMC Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक 03) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक. किंवा 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी धारकास प्राधान्य देण्यात येईल. 02) एम.बी.बी.एस. पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत बी.ए.एम.एस. पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. 03) मान्यता प्राप्त विदयापीठाची बी.ए.एम.एस. पदवी. 04) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी बंधनकारक 05) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक. 70 वर्षापर्यंत
2 01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक 38 वर्षापर्यंत
3 01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक 38 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : [राखीव - 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र) 

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmmc.gov.in

How to Apply For NMMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 01/11/23

नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 17 नोव्हेंबर 2023 07 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शुध्दीपत्रक : येथे क्लिक करा

एकूण: 07 जागा

NMMC Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) / Medical Officer (Part Time) 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक. 03) शासकीय / स्थानिक संस्था / ट्रस्ट / खाजगी यांचा संबधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक. 07

Eligibility Criteria For NMMC Recruitment 2023

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मध्ये नवी मुंबई महागरपालिका.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

शुध्दीपत्रक : येथे क्लिक करा

Official Site : www.nmmc.gov.in

How to Apply For NMMC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 07 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 07/10/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Urban Health Mission (NUHM)] अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम नवी मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

NUHM Navi Mumbai Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer एखाद्या संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे; अनिवार्य रोटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. प्राधान्य : 01) डिप्लोमा / एमडी सार्वजनिक आरोग्य / पीएसएम / सामुदायिक औषध / सीएचए / क्षयरोग आणि छातीचे आजार. 02) NTEP मध्ये 01 वर्षाचा अनुभव 03) संगणकाचे मूलभूत ज्ञान. 01

Eligibility Criteria For NUHM Navi Mumbai Recruitment 2023 

वयाची अट : 20 ऑक्टोबर 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [राखीव/ NHM कर्मचारी - 05 वर्षे सूट]

  • निवृत्त शासकीय अधिकारी/विशेषतज्ञ - 70 वर्षे व कर्मचारी 65 वर्षापर्यंत

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट न. 1, से. 15ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई - 400614.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmmc.gov.in

How to Apply For NUHM Navi Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.