ARI Pune Bharti 2024: ARI's full form is Agharkar Research Institute (ARI), Pune, ARI Pune Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.aripune.org. This page includes information about the ARI Pune Bharti 2024, ARI Pune Recruitment 2024, and ARI Pune 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
आघारकर अनुसंधान संस्थान [Agharkar Research Institute, Pune] पुणे येथे प्रोजेक्ट असिस्टंट पदाची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रोजेक्ट असिस्टंट / Project Assistant | 01) M.Sc मध्ये प्रथम श्रेणी (जीवन विज्ञानाचे कोणतेही क्षेत्र) किंवा 02) B.Sc मध्ये प्रथम श्रेणी (जीवन शास्त्राचे कोणतेही क्षेत्र) सह 3 वर्षांचा मान्यताप्राप्त संस्थेतील अनुभव. | 01 |
(Refer PDF for detailed Educational Qualification)
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 30 वर्षापर्यंत.
शुल्क : 100/- रुपये. [SC/ST/Women/PH Candidates - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 30,600/- रुपये.
ऑनलाईन अर्ज (Online Application Link) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aripune.org
Expired Recruitments
आघारकर अनुसंधान संस्थान [Agharkar Research Institute, Pune] पुणे येथे शास्त्रज्ञ - ‘B' पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
शास्त्रज्ञ - ‘B' / Scientist- ‘B’ | मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी किंवा समकक्ष पात्रता या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी प्राधान्य : वरीलपैकी कोणत्याही विषयात पीएचडी (विषय बुरशी/मायकोलॉजीशी संबंधित असावा) | 01 |
वयाची अट : 16 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aripune.org
आघारकर अनुसंधान संस्थान [Agharkar Research Institute, Pune] पुणे येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow | 01) प्राणीशास्त्र / जैवतंत्रज्ञान मध्ये एम.एससी 02) CSIR-UGC NET / GATE Exam | 01 |
वयाची अट : 28 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 37,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aripune.org
आघारकर अनुसंधान संस्थान [Agharkar Research Institute, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ १२ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | तांत्रिक अधिकारी 'सी' / Technical Officer 'C' | ०१ |
२ | तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant | ०३ |
३ | प्रयोगशाळा सहाय्यक / Lab Assistant | ०२ |
४ | अधिकारी / Officer | ०२ |
५ | सहाय्यक / Assistant | ०३ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | प्रथम श्रेणी बी.एस्सी / एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) सह ०६ ते १२ वर्षे अनुभव | ४० वर्षापर्यंत |
२ | प्रथम श्रेणी बी.एस्सी / एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) सह ०१ वर्षे अनुभव | २८/३० वर्षापर्यंत |
३ | ०१) एसएससी / १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ५०% गुणांसह आणि आयटीआय ०२) ०२ ते ०३ वर्षे अनुभव | २५ वर्षापर्यंत |
४ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून प्रथम श्रेणी किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदवी आणि कार्मिक किंवा आर्थिक किंवा साहित्य व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा ०२) ०८ वर्षे अनुभव | ३५/५६ वर्षापर्यंत |
५ | .मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन /संगणक सहाय्य व्यवस्थापन मध्ये पदवी / डिप्लोमा. | २८ वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट : २७ नोव्हेंबर २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aripune.org
आघारकर अनुसंधान संस्थान [Agharkar Research Institute, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जुलै व ०१ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०७ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow | ०२ |
२ | प्रकल्प सहाय्यक / Project Assistant | ०१ |
३ | कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टंकलेखक / Junior Hindi Translator cum Typist | ०१ |
४ | हिंदी टायपिस्ट / Hindi Typist | ०२ |
५ | प्रकल्प तांत्रिक सहाय्यक / Project Technical Assistant | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) मास्टर्स पदवी सह बायोलॉजिकल सायन्सेस किंवा फार्मास्युटिकल सायन्सेस किंवा केमिस्ट्री मध्ये कोणत्याही शाखेत किमान ६०% गुण ०२) ०२) अनुभव | २८ वर्षापर्यंत |
२ | ०१) प्रथम श्रेणी बी.एससी / ०३ वर्षांचा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान डिप्लोमा ०२) अनुभव | ५० वर्षापर्यंत |
३ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एम.ए. हिंदी/इंग्रजीसह हिंदी अनिवार्य / वैकल्पिक विषय किंवा दोन्हीपैकी एक म्हणून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव | ३५ वर्षापर्यंत |
४ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदवी सह हिंदी/इंग्रजी अनिवार्य/वैकल्पिक विषय किंवा दोन्हीपैकी एक म्हणून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव | २८ वर्षापर्यंत |
५ | ०१) UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर किंवा कोणत्याही विषयात समकक्ष. ०२) ०१ वर्षे अनुभव | ५० वर्षापर्यंत |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये ते ३५,४००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Director, MACS’s Agharkar Research Institute, G.G.Agarkar Road, Pune-411004.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aripune.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[WBSSC Recruitment 2025] पश्चिम बंगाल केंद्रीय विद्यालय सेवा आयोग भरती 2025
एकूण जागा : 35726
अंतिम दिनांक : १४ जुलै २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025 [Reopen]
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : ३० जून २०२५
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली भरती 2025
एकूण जागा : 220
अंतिम दिनांक : ०३ जुलै २०२५
[SAI] भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ०५ जुलै २०२५
[RTMNU] राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2025
एकूण जागा : 110
अंतिम दिनांक : २८ जून २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.