राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड [National Mineral Development Corporation] मध्ये विविध पदांच्या १८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ जून २०१९ ते २५ जून २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेड अपरेंटिस (Trade Apprentices) : १२२ जागा
कोपा (COPA) : ३९ जागा
मशीनिस्ट (Machinist) : ०४ जागा
फिटर (Fitter) : १२ जागा
वेल्डर (Welder) : १७ जागा
डिझेल - मेकॅनिकल (Diesel - Mechanical) : १८ जागा
मेकॅनिक मोटर वेहिकल (Mechanic Motor Vehicle) : १२ जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : आयटीआय उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : १५, १६, १७ व १८ जून २०१९ रोजी
ऑनलाईन नोंदणी (Apply Online) : येथे क्लिक करा
पदवीधर अपरेंटिस (Graduate Apprentices) : २७ जागा
अप्लाइड जिओलॉजी (Applied Geology) : ०१ जागा
केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) : ०१ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) : ०६ जागा
कॉम्पुटर इंजिनिअरिंग (Computer Engineering) : ०१ जागा
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (Electrical and Electronics Engineering) : ०१ जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) : ०४ जागा
इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (Industrial Engineering) : ०१ जागा
मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) : ०७ जागा
माइनिंग इंजिनिअरिंग (Mining Engineering) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदवी
मुलाखत दिनांक : २०, २१ व २४ जून २०१९ रोजी
ऑनलाईन नोंदणी (Apply Online) : येथे क्लिक करा
तांत्रिक (डिप्लोमा) अपरेंटिस (Technician (Diploma) Apprentices) : ११ जागा
अप्लाइड जिओलॉजी (Applied Geology) : ०१ जागा
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (Electrical and Electronics Engineering) : ०१ जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) : ०४ जागा
मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) : ०१ जागा
माइनिंग इंजिनिअरिंग (Mining Engineering) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात डिप्लोमा
मुलाखत दिनांक : २३ व २४ जून २०१९ रोजी
ऑनलाईन नोंदणी (Apply Online) : येथे क्लिक करा
तंत्रज्ञ व्यावसायिक अपरेंटिस (Technician Vocational Apprentices) : २० जागा
अकाउंटिंग & ऑडिटिंग (Accounting & Auditing) : ०४ जागा
कॉम्पुटर टेक्निशिअन (Computer Technician) : ०१ जागा
कोऑपरेशन (Cooperation) : ०४ जागा
हॉर्टिकल्चर (Horticulture) : ०१ जागा
मेडिकल लॅब टेक्निशिअन (Med. Lab Technician) : ०२ जागा
ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी (Office Secy. /Stenography) : ०२ जागा
पर्चेसिंग & स्टेनोग्राफी (Purchasing & Store Keeping) : ०३ जागा
सिव्हिल कन्स्ट्रक्शन (Civil Construction) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २५ जून २०१९ रोजी
ऑनलाईन नोंदणी (Apply Online) : येथे क्लिक करा
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : दांतेवाडा (छत्तीसगड)
मुलाखतीचे ठिकाण : Training Institute B.I.O.M, Kirandul Complex, Kirandul, Dist. - Dantewada (C.G.)- 494556.
Official Site : www.nmdc.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.