राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था [NIRDPR] मध्ये विविध पदांच्या ५१० जागा

Date : 9 December, 2020 | MahaNMK.com

icon

NIRDPR Recruitments 2020: National Institute of Rural Development & Panchayati Raj has new 510 vacancies for the post of State Programme, Coordinator, Young Fellow & Cluster Level Resource Person. The Last Date To Apply Is 29th December 2020 and the official website is www.nirdpr.org.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था [National Institute of Rural Development & Panchayati Raj] मध्ये विविध पदांच्या ५१० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
राज्य कार्यक्रम समन्वयक (State Programme Coordinator) ०१) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य. ०२) ०५ वर्षे अनुभव १०
यंग फेलो (Young Fellow) ०१) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य  ०२) ० ते ०१ वर्ष अनुभव. २५०
क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन (Cluster Level Resource Person)

०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

२५०

सूचना - वयाची अट : २४ जुलै २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

पदांचे नाव  वय
राज्य कार्यक्रम समन्वयक ३० वर्षे ते ५० वर्षापर्यंत 
यंग फेलो २५ वर्षे ते ३० वर्षापर्यंत 
क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन ४० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १२,५००/- रुपये ते ५५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Official Site : www.nirdpr.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.