राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान [National Institute of Electronics and Information Technology] संस्थेत विविध पदांच्या ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
फायनान्शिअल कंट्रोलर (Financial Controller) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) CA/ICWA/CS/MBA(Finance)/SAS/JAO (Examination conducted by C&AG/CGA) ०३) १२ वर्षे अनुभव
वयाची अट : ५० वर्षे
एडमिन ऑफिसर कम फायनान्स ऑफिसर (Admin Officer Low Finance Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा (Management) ०३) ०८ वर्षे अनुभव
वयाची अट : ५० वर्षे
डेप्युटी डायरेक्टर (Deputy Director - Law) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) LLB/LLM ०२) ०३/०१ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षे
असिस्टंट डायरेक्टर (Assistant Director - Finance) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवी ०२) CA/ICWA. किंवा समतुल्य ०२) ०७/०५/०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे
असिस्टंट डायरेक्टर (Assistant Director - Admin) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवी ०२) PG डिप्लोमा ( Personnel/ HR Management/ Industrial Relation / Labour Law) किंवा समतुल्य ०२) ०७/०५/०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे
एडमिन ऑफिसर (Admin Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवी ०२) PG डिप्लोमा ( Personnel/ HR Management/ Industrial Relation / Labour Law ) किंवा समतुल्य ०३) ०५/०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (Junior Hindi Translator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : इंग्रजी/हिंदी पदव्युत्तर पदवी
वयाची अट : २८ वर्षे
सिनिअर असिस्टंट (Senior Assistant - Accounts) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवी B.Com ०२) फायनान्स डिप्लोमा किंवा MBA (Finance) किंवा समतुल्य
वयाची अट : ३० वर्षे
सायंटिस्ट ‘D’ (Scientist ‘D’) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BE/ B.Tech (Computer Science or Computer Engg./Information Technology/Electrical and Electronics Engg/ Electronics & Instrumentation/ Electronics/ Electronics & Communications),M.Sc (Electronics/ Applied Electronics /Physics) किंवा M.Tech/ME किंवा समतुल्य ०२) ०८/०६/०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे
सायंटिस्ट ‘C’ (Scientist ‘C’) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BE/ B.Tech (Computer Science or Computer Engg./Information Technology/Electrical and Electronics Engg/ Electronics & Instrumentation/ Electronics/ Electronics & Communications, M.Sc (Electronics/ Applied Electronics /Physics) किंवा M.Tech/ME किंवा समतुल्य ०२) ०४/०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षे
सायंटिस्ट ‘B’ (Scientist ‘B’) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BE/ B.Tech in Computer Science or Computer Engg./Information Technology/ Electrical and Electronics Engg/ Electronics & Instrumentation /Electronics/ Electronics & Communications किंवा M.Sc (Electronics/ Applied Electronics /Physics) ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
सिनिअर टेक्निकल असिस्टंट (Senior Technical Assistant) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BE/ B.Tech (Computer Science or Computer Engg./Information Technology/ Electrical and Electronics Engg/ Electronics & Instrumentation/ Electronics/ Electronics & Communications) किंवा M.Sc./MCA किंवा समतुल्य ०२) ०१/०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
फ्रंट ऑफिस काउन्सिलर (Front Office Counselor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी पदवीधर ०२) NIELIT ”CCC” ०३) ०२ वर्षे अनुभव
असिस्टंट (Assistant - Accounts) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com ०२) NIELIT ”CCC”
असिस्टंट (Assistant) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी पदवीधर ०३) NIELIT ”CCC” ०३) ०१ वर्ष अनुभव
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी पदवीधर ०२) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड गति १००/८० श.प्र.मि ०२) NIELIT ‘O’ प्रमाणपत्र ०३) ०२ वर्षे अनुभव
ज्युनिअर असिस्टंट (Junior Assistant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी पदवीधर ०२) इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि किंवा हिंदी २५ श.प्र.मि ०३) NIELIT ”CCC”
टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc/BCA किंवा डिप्लोमा (Computer Sc./IT/Electronics/Electronics and Communication / Electrical and Electronics) ०२) ०१/०२ वर्षे अनुभव
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह B.Sc./BCA/पदवीधर किंवा समतुल्य ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट उर्वरित पदांकरिता : २७ वर्षे
सूचना वयाची अट : १० ऑगस्ट २०१८ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ८००/- रुपये / ६००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/ माजी सैनिक - ८००/- रुपये / ३००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.nielit.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.