राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ६४ जागा

Updated On : 5 February, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-PG-Ayush) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) युनानी आयुष ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ७० वर्षे 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-UG-RBSK) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी 

वयाची अट : ७० वर्षे 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-MBBS) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी 

वयाची अट : ७० वर्षे 

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ऑडिओलॉजिस्ट पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) फिजिओथेरेपी पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

समाज कार्यकर्ता (Social Worker) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.फिल.- पी.एस.डब्ल्यू. पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

पोषण अधिकारी (Nutrition Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (गृह विज्ञान पोषण) पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

मानसशास्त्रज्ञ (Psychologist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.ए. (मानसशास्त्र) पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी/गणित मध्ये पदवी ०२) MS- CIT उत्तीर्ण 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : डी.एम./ एम.सी.एच. यू.आर.ओ. पात्रता   

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

स्पेशालिस्ट (Specialist) : ३० जागा          

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस./ जी.वाय.एन./ डी.जी.ओ./ डी.एन.बी. पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग.

Official Site : www.nhm.gov.in 

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१