icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] गोंदिया येथे विविध पदांच्या १३५ जागा

Updated On : 7 July, 2020 | MahaNMK.com



NHM Gondia Recruitment 2020, National Health Mission (NHM) Gondia Here is the list of 135 vacancies/posts available for Medical Officer,- MBBS, Medical Officer-BAMS, Staff Nurse, ECG Technician, Lab Technician, Pharmacist, DEO. walk-in-interview which is conduct on 10th July 2020, Official Website is www.gondia.gov.in Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Gondia] गोंदिया येथे विविध पदांच्या १३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० जुलै २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एमबीबीएस २९
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) बीएएमएस/ बीयुएमएस २०
स्टाफ नर्स (Staff Nurse) जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग ५७
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) ०१) बी.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव. ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी ०८
फार्मासिस्ट (Pharmacist) डी. फार्म/ बी फार्म १०
डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी १०

वयाची अट : १० जुलै २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वैद्यकीय अधिकारी : ७० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

गोंदिया जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा

मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा गोंदिया.

Official Site : www.gondia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 July, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :