[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2024

Date : 20 January, 2024 | MahaNMK.com

icon

NHM Akola Bharti 2024

NHM Akola Bharti 2024: NHM long-form is the National Health Mission. In Akola, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Akola i.e. nhm.gov.in. Akola is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Akola NHM Recruitments 2024. You can check other Akola Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.


जाहिरात दिनांक: 20/01/24

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 06 जागा

NHM Akola Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 लॅब टेक्निशियन / Lab Technician 02
2 स्टाफ नर्स / Staff Nurse 03
3 फार्मासिस्ट / Pharmacist 01

Eligibility Criteria For NHM Akola Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 DMLT (सह 01 वर्षे अनुभव)
2 जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
3 बी.फार्म / डी.फार्म (सह 01 वर्षे अनुभव)

वयाची अट : 15 जानेवारी 2024 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. तालुका अशिष्म अधिकारी अकोट.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site :  www.akolazp.gov.in

How to Apply For NHM Akola Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: 18/10/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे योग प्रशिक्षक पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 20 जागा

NHM Akola Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
योग प्रशिक्षक / Yoga Teacher योग मध्ये पी.जी.डी./ डिप्लोमा 20

Eligibility Criteria For NHM Akola Recruitment 2023 

वयाची अट : 27 ऑक्टोबर 2023 रोजी 18 वर्षे ते 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 8,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, अकोला.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

How to Apply For NHM Akola Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 12/06/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या 27 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 27 जागा

NHM Akola Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist 01
2 भूलतज्ज्ञ / Anesthetist 02
3 OBGY 02
4 बालरोगतज्ञ / Pediatrician 02
5 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ / Microbiologists 01
6 फिजिशियन (उपशामक काळजी) / Physician (Palliative Care) 01
7 फिजिशियन (IPHS) / Physician (IPHS) 01
8 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 06
9 CPHC सल्लागार / CPHC Consultant 01
10 अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी / Budget & Finance Officer 01
11 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 07
12 सांख्यिकी सहाय्यक / Statistical Assistant 01
13 फार्मासिस्ट / Pharmacist 01

Eligibility Criteria For NHM Akola

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 डीएम कार्डिओलॉजी
2 एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी
3 एमडी/ एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी
4 एमडी Paed / डीसीएच / डीएनबी
5 एमडी मायक्रोबायोलॉजी
6 एमडी मेडिसिन / डीएनबी
7 एमडी मेडिसिन / डीएनबी
8 एमबीबीएस
9 कोणताही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH/MHA एमबीए.
10 वैधानिक विद्यापीठातून बी.कॉम / एम.कॉम सह टॅली प्रमाणन आणि 03 वर्षे संबंधित पोस्ट अनुभव आवश्यक
11 DMLT (सह 01 वर्षाचा अनुभव)
12 सांख्यिकी किंवा गणितात पदवी, MSCIT
13 बी.फार्म / डी.फार्म (01 वर्षाचा अनुभव)

वयाची अट : 19 जून 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

  • वैद्यकिय अधिकारी / विषयतज्ञ पदासाठी सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी -  70 वर्षे

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

How to Apply For NHM Akola Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 13/04/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 17 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 07 जागा

NHM Akola Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer एमबीबीएस 07

Eligibility Criteria For NHM Akola

वयाची अट : 70 वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी केंद्रा समोर, अकोला.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

How to Apply For NHM Akola Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9:45 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 17/02/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या 23 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 23 जागा

NHM Akola Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist 01
2 भूलतज्ञ / Anesthetist  02
3 ऑब्जीन / obgy 01
4 बालरोगतज्ञ / Pediatrician 03
5 ऑर्थोपेडिक्स / Orthopedics 02
6 सर्जन / Surgeon 02
7 फिजिशियन/ Physician 01
8 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ / Microbiologist 01
9 नेत्र शल्यचिकित्सक / Ophthalmic Surgeon 01
10 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 08

Eligibility Criteria For NHM Akola

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 डीएम कार्डिओलॉजी
2 एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी
3 एमडी / एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी
4 एमडी बालरोग डीसीएच / डीएनबी
5 एमएस आर्थो / डी आर्थो
6 एमएस सामान्य शस्त्रक्रिया / डीएनबी
7 एमडी मेडिसिन / डीएनबी
8 एमडी मायक्रोबायोलॉजी
9 एमबीबीएस (नेत्ररोगशास्त्र मध्ये एमएस/डीएनबी/डिप्लोमा)
10 एमबीबीएस 

वयाची अट : 27 फेब्रुवारी 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

  • वैद्यकीय अधिकारी व विशेषतज्ञ : 70 वर्षे

  • रुग्ण सेवेशी इतर पदांसाठी : 65 वर्षे 

शुल्क : 150/- रुपये [SC/ST - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

How to Apply For NHM Akola Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १०/०८/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७० जागा

NHM Akola Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist ०१
नेफ्रोलॉजिस्ट / Nephrologist ०१
भूलतज्ञ / Anesthetist  ०२
ऑब्जीन / obgy ०३
बालरोगतज्ञ / Pediatrician ०२
फिजिशियन / Physician ०२
ऑर्थोपेडिक्स / Orthopedics ०१
सर्जन / Surgeon ०२
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer १०
१० ऑडिओलॉजिस्ट / Audiologist ०१
११ स्टाफ नर्स / Staff Nurse ४०
१२ पॅरामेडिकल वर्कर / Paramedical Worker ०२
१३ ऑप्टोमेट्रिस्ट / Optometrist ०१
१४ ऑडिओमेट्रिक सहाय्यक / Audiometric Assistant ०१
१५ प्रशिक्षक / instructor ०१

Eligibility Criteria For NHM Akola

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
डीएम कार्डिओलॉजी
डीएम नेफ्रोलॉजी
एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी
एमडी / एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी
एमडी बालरोग डीसीएच / डीएनबी
एमडी मेडिसिन / डीएनबी
एमएस आर्थो / डी आर्थो
एमएस सामान्य शस्त्रक्रिया / डीएनबी
एमबीबीएस / बीएएमएस
१० ०१) ऑडिओलॉजी मध्ये पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
११ जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
१२ १२ वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान + PMW प्रमाणपत्र
१३ मान्यताप्राप्त विद्यापीठापासून ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर पदवी सह ०१ वर्षे अनुभव
१४ ०१) कोणताही पदवीधर सह टायपिंग कौशल्य, मराठी - ३० शब्द प्रति मिनिट, इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट सह MSCIT
१५ ०१) १ वर्षाचा डिप्लोमा इन ऑडिओलॉजी ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : २४ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी भवन आकाशवाणी समोर अकोला - ४४४००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

How to Apply For NHM Akola Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ ऑगस्ट २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ११/०६/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८१ जागा

NHM Akola Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) २७
स्टाफ नर्स / Staff Nurse २७
एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) २७

Eligibility Criteria For NHM Akola

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी) ७० वर्षापर्यंत
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) ६५ वर्षापर्यंत
विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम  ३८ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट (एमपीडब्ल्यू) : २४ जून २०२२ रोजी, [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला - ४४४००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

How to Apply For NHM Akola Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १३/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याचे दिनांक १७ मे २०२२ ते २५ मे २०२२ वेळ सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Akola Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer -
स्टाफ नर्स/ Staff Nurse

Eligibility Criteria For NHM Akola

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एमबीबीएस
जीएनएम

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अकोला.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

How to Apply For NHM Akola Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज स्वीकारण्याचे दिनांक १७ मे २०२२ ते २५ मे २०२२ वेळ सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akolazp.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०५/०२/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

NHM Akola Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)/ Medical Officer (Full Time) एमबीबीएस ०२

Eligibility Criteria For NHM Akola

शुल्क : १५०/- रुपये [SC/ST - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला - ४४४००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in


 

जाहिरात दिनांक: १५/०१/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Akola Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
बालरोगतज्ञ/ Pediatrician
फिजिशियन/ Physician
ऍनेस्थेटिस्ट/ Anesthetist
इंटेन्सिव्हिस्ट/ Intensivist
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer
स्टाफ नर्स/ Staff Nurse
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator
आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय/ Health Assistant / Ward Boy
स्वीपर/ Sweeper
१० PSA प्लांट ऑपरेटर/ PSA Plant Operator
११ लॅब टेक्निशियन/ Lab Technician
१२ ईसीजी टेक्निशियन/ ओटी टेक्निशियन/ ECG Technician/ OT Technician
१३ क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-ray Technician

Eligibility Criteria For NHM Akola 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस, एमडी (बालरोगतज्ञ)/ डीसीएच
एमबीबीएस, एमडी मेडिसिन
एमबीबीएस, एमडी डीए ऍनेस्थेसिया
एमबीबीएस, एमडी डीए ऍनेस्थेसिया
एमबीबीएस
०१) जनरल नर्सिंग कोर्स ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आणि डिप्लोमा
कोणत्याही शाखेत पदवी MS-CIT, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.
१० वी परीक्षा उत्तीर्ण
४ वी परीक्षा उत्तीर्ण
१० १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय आयटीआय उत्तीर्ण आणि MS-CIT
११ डीएमएलटी / बी.एस्सी आणि MS-CIT
१२ ईसीजी टेक्निशियन कोर्स पूर्ण आणि MS-CIT
१३ ईसीजी टेक्निशियन कोर्स पूर्ण आणि MS-CIT

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शूल्य चिकित्सक कार्यालय अकोला

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.akola.gov.in


 

जाहिरात दिनांक : १८/०५/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ मे २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Akola Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
एमडी औषध / एमबीबीएस / बीएएमएस/ MD Medicine/ MBBS/ BAMS एमडी औषध / एमबीबीएस / बीएएमएस -

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.akola.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०९/०३/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १५ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Senior Laboratory Technician मायक्रोबायोलॉजी मध्ये एम.एस्सी. सह ०३ वर्षे अनुभव किंवा मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री मध्ये बी.एस्सी. + डीएमएलटी सह ०५ वर्षे अनुभव ०२

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : आवक जावंक विभाग, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला ,मंडळ ,लेडी हार्डीगच्या मागे, रतनलाल प्लॉट चौक अकोला - ४४४००१.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.akola.gov.in


 

जाहिरात दिनांक : २७/०२/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०१ मार्च २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता
०१ वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एमबीबीएस
०२ लॅब तंत्रज्ञ/ Lab Technician बी.एस्सी. डीएमएलटी

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - ७० वर्षे]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.akola.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०९/०२/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव  जागा
०१ केस रजिस्ट्री सहाय्यक/ Case Registry Assistant ०१
०२ रेकॉर्ड कीपर/ Record Keeper ०१

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी. ०२) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) ०१ वर्षे अनुभव.

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कायार्लय सर्वोपचार रुग्णालय अकोला.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.akola.gov.in


MahaNMK.com is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.

What is NHM?

NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission. 


What is NHM Akola?

NHM stands for National Health Mission. NHM Akola is a subdivision of NHM for the Akola region. It is frequently called NHM Akola.


How can I join NHM?

Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from MahaNMK.com


What is the Official Website For NHM?

NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in. 


These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha NMK regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.