एनएचआयडीसी लिमिटेड [National Highways & Infrastructure Development Corporation Limited] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कार्यकारी संचालक/ Executive Director (T/P) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. | ०२ |
जनरल मॅनेजर /General Manager (T/P) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. | २० |
उप महाव्यवस्थापक/ Deputy General Manager (T/P) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. | २० |
मॅनेजर/ Manager (T/P) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. | २० |
जनरल मॅनेजर /General Manager (T/P) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी. प्राधान्य - कायदा पदवी/ एमबीए / पदव्यत्तर पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. | ०१ |
उप महाव्यवस्थापक/ Deputy General Manager - Finance | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा सीए / सीडब्ल्यूएआय. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. | ०६ |
मॅनेजर - वित्त/ Manager - Finance | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. | १२ |
वयाची अट : ६१ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ६७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (A and F), National Highways and Infrastructure Development Corporation Limited, 3rd Floor, PTI Building, 4-Parliament Street, New Delhi - 110001.
Official Site : www.nhidcl.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.