राष्ट्रीय क्रीडा सचिवालय [National Games Secretariat] गोवा येथे प्रकल्प अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उपसंचालक-क्रीडा एफ.ए. (Deputy Director-Sports F.A.) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) क्रिडा व्यवस्थापन/ व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प अधिकारी-परिवहन एफ.ए. (Project Officer-Transport F.A.) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प अधिकारी-संप्रेषण एफ.ए. (Project Officer-Communications F.A.) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पब्लिक रिलेशन/ मीडिया कम्युनिकेशन मध्ये पदव्यूत्तर पदवी किंवा व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प अधिकारी-स्वयंसेवक एफ.ए. (Project Officer-Volunteer F.A.) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प अधिकारी-निवास एफ.ए. (Project Officer-Accommodation F.A.) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प अधिकारी-सेरेमनी एफ.ए. (Project Officer-Ceremonies F.A.) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी-क्रीडा एफ.ए. (Assistant Project Officer-Sports F.A.) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
Official Site : www.tsag.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नगर विकास विभाग मुंबई भरती 2024
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३१ मे २०२४
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.