नेव्हल शिप रिपेअर यार्ड [Naval Ship Repair Yard] मध्ये 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprentice)
मशिनिस्ट (Mechanists) : ०४ जागा
पाइप फिटर (Pipe Fitter) : ०६ जागा
मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel) : १० जागा
फिटर (Fitter) : २० जागा
मेकॅनिक रेफ्रिजरेशन & ए.सी (Mechanic Ref & AC) : ०६ जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic) : १२ जागा
इलेकट्रिशिअन (Electrician) : १२ जागा
वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) (Welder – Gas & electric) : ०६ जागा
पेंटर (जनरल)(Painter – General) : ०४ जागा
कार्पेन्टर (Carpenter) : ०८ जागा
शीट मेटल वर्क (Sheet Metal Work) : ०६ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०४ जागा
मरीन इंजिन फिटर (Marine Engine Fitter) : १० जागा
इन्फॉर्मशन & कॉम्युनिकेशन टेक्नोलोंजि & सिस्टिम मेन्टेनन्स (Information & Communication Technology System Maintenance) : ०४ जागा
ऍडव्हान्स वेल्डर (Advanced Welder) : ०४ जागा
मेकॅनिक (डोमेस्टिक, कमर्शिअल, रेफ्रिजरेशन & ए.सी) (Mechanic – Domestic, Commercial, Ref & AC) : ०४ जागा
मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स (Mechanic Power Electronics) : ०४ जागा
मेकॅनिक इलेक्ट्रिकल पॉवर ड्रायव्हर्स (Mechanical Electrical power Drivers) : ०४ जागा
कॉम्पुटर पेरिफेरल हार्डवेअर रिपेअर (Computer & Peripherals Hardware Repair & Maintenance Mechanic) : ०२ जागा
कॉम्पुटर नेटवर्किंग टेक्निशियन (Computer Networking Technician) : ०२ जागा
मेकॅनिक मरीन डिझेल (Mechanic Marine Diesel) : ०६ जागा
शिपराइट स्टील (Shipwright Steel) : ०६ जागा
रिगर (Rigger) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय कोर्स उत्तीर्ण
वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी १४ ते २१ वर्षांपर्यंत [सरकारी नियमांप्रमाणे वयोमर्यादेत सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ऑफिस चार्ज, डॉकयार्ड अपरेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेयर यार्ड, नेव्हल बेस, करवार, कर्नाटक - ५८१३०८.
Official Site : www.indiannavy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[PGCIL Bharti 2025] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2343+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2343+
अंतिम दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[AFMS Bharti 2025] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 225
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[Dharmaday Ayuktalay Bharti] धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 179
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[UMED MSRLM] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2025
एकूण जागा : 19
अंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.