[NSRY] नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती 2024

Date : 22 October, 2024 | MahaNMK.com

icon

Naval Ship Repair Yard Recruitment 2024

Naval Ship Repair Yard Bharti 2024: Naval Ship Repair Yard has the following new vacancies and the official website is www.joinindiannavy.gov.in. This page includes information about the Naval Ship Repair Yard Bharti 2024, Naval Ship Repair Yard Recruitment 2024, and Naval Ship Repair Yard 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 22/10/24

नेव्हल शिप रिपेअर यार्ड [Naval Ship Repair Yard] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 210 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करुन तो अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक 30 दिवस (05 नोव्हेंबर  2024) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 210 जागा

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) 180
2 अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)  30

Educational Qualification For Naval Ship Repair Yard Apprentice Bharti 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) 01) 50% गुणांसह 10 वी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष   02) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) 

Eligibility Criteria For Naval Ship Repair Yard Recruitment 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 15 एप्रिल 2025 रोजी, 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) :  नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कारवार, गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka - 581 308.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.joinindiannavy.gov.in

How to Apply For NSRY Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता पात्र उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर ऑनलाइन रजिस्ट्रेशन म्हणजेच ऑनलाइन नोंदणी करायची आहे. 
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह तो अर्ज स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर्ड पोस्टाने वरील पत्त्यावर पठवावा.
  • ऑनलाईन नोंदणी करुन तो अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक 30 दिवस (05 नोव्हेंबर  2024) आहे. 
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.joinindiannavy.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitment:


 

जाहिरात दिनांक: २२/१०/२२

नेव्हल शिप रिपेअर यार्ड [Naval Ship Repair Yard] मध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या १८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२२ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १८० जागा

NSRY Recruitment Details:

ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Trade Apprentice : १८० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)
कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E) १५०
अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)
कारपेंटर, COPA, इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रडार & रेडिओ एयरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर / पाईप फिटर,पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर (G & E) ३०

Eligibility Criteria For NSRY

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी परिक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२३ रोजी १४ वर्षे ते २१ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ७,७००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : कारवार, गोवा

Official Site : फेब्रुवारी २०२३ रोजी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

How to Apply For NSRY Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०९/०९/२२

नेव्हल शिप रिपेअर यार्ड [Naval Ship Repair Yard] मध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या २३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २३० जागा

NSRY Recruitment Details:

ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Trade Apprentice : २३० जागा

अनु क्रमांक ट्रेड  जागा
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) / Computer Operator and Programming Assistant (COPA) २३०
इलेक्ट्रिशियन / Electrician
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic
फिटर / Fitter
मशिनिस्ट / Machinist
मेकॅनिक मोटर व्हेईकल / Mechanic Motor Vehicle
MRAC
टर्नर / Turner
वेल्डर (G & E) / Welder (G & E)
१० इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / Instrument Mechanic
११ शीट मेटल वर्कर / Sheet Metal Worker
१२ सेक्रेटेरियल असिस्टंट / Secretarial Assistant
१३ इलेक्ट्रोप्लेटर / Electroplater
१४ प्लंबर / Plumber
१५ मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel
१६ मरीन इंजिन फिटर / Marine Engine Fitter
१७ शिपराईट (वूड) / Shipwright (Wood)
१८ टूल & डाई मेकर / Tool & Die, Maker
१९ पेंटर / Painter
२० पाईप फिटर / Pipe Fitter
२१ फाउंड्रीमन / Foundryman
२२ टेलर / Tailor
२३ मशिनिस्ट (ग्राइंडर) / Machinist (Grinder)
२४ मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल &  इलेक्ट्रॉनिक्स / Mechanic Auto Electrical & Electronics
२५ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / Draftsman (Mechanical)
२६ ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / Draftsman (Civil)

Eligibility Criteria For NSRY

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.

वयाची अट : ३० जानेवारी २०२३ रोजी २१ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोची

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi - 682004.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

How to Apply For NSRY Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १९/०२/२२

नेव्हल शिप रिपेअर यार्ड [Naval Ship Repair Yard] मध्ये नागरी मोटर चालक पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

NSRY Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
नागरी मोटर चालक (ओजी)/ Civilian Motor Driver (OG) ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव १४

Eligibility Criteria For NSRY

वयाची अट : ०९ एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : /- रुपये ते /- रुपये.

नोकरी ठिकाण : पोर्ट ब्लेअर किंवा संपूर्ण भारत. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE COMMODORE SUPERINTENDENT (FOR Oi/C RECRUITMENT CELL), NAVAL SHIP REPAIR YARD (PBR), POST BOX NO. 705, HADDO, PORT BLAIR-744 102, SOUTH ANDAMAN, ANDAMAN & NICOBAR ISLANDS”.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: २०/११/२१

नेव्हल शिप रिपेअर यार्ड [Naval Ship Repair Yard] मध्ये विविध पदांच्या १७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०२१ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १७३ जागा

Naval Ship Repair Yard Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)/ Apprentice १५०
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)/ Apprentice २३

Eligibility Criteria For Naval Ship Repair Yard

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२२ रोजी १४ ते २१ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ७७००/- रुपये ते ८०५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : कारवार & गोवा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

परीक्षा/मुलाखत दिनांक : जानेवारी/फेब्रुवारी २०२२ रोजी

Official Site : www.indiannavy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.