नेव्हल डॉकयार्ड [Naval Dockyard] मध्ये 'बोट क्रू पर्सनल' पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
बोट क्रू पर्सनल (Boat Crew Personnel)
Master Grade - I Group B (NG) : 05 जागा (Posts)
Master Grade - II (Erstwhile Master, Grade II& Mate) Group C (NG) : ०६ जागा
Syrang of Lascar (Erstwhile Syranf of Lascar & Sukhani) Group C (NG) : ०६ जागा
Lascar - I (Erstwhile Lascar 1st Class & Lascar (OD) Group C (NG) : ४६ जागा
Senior Engine Driver (Group B) (NG) : ०६ जागा
Engine Driver II Class Group C (NG) : ०२ जागा
Engine Driver (Group C(NG) : १४ जागा
Greaser (Group C) (NG) : ०६ जागा
Fireman (Group C) (NG) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) सर्टिफिकेट ऑफ मास्टर फर्स्ट क्लास (ISV) / इंजिन ड्राइवर प्रथमश्रेणी सर्टिफिकेट / Knowledge of Storm & Distress Signals, charts & Compass / ०३) ०२/०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
वयाची अट : ४ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ४२ वर्षे [अपंग - १० वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एडमिरल अधीक्षक (व्यवस्थापक कार्मिक), नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टनम - ५३००१४.
Official Site : www.indiannavy.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 38
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[BAVMC Pune Bharti 2026] भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[VNIT] विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2026
एकूण जागा : 45
अंतिम दिनांक : ०१ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.