[IREL] इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरती 2024

Date : 6 March, 2024 | MahaNMK.com

icon

IREL Bharti 2024

IREL Bharti 2024: IREL's full form is Indian Rare Earths Limited, IREL Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.irel.co.in. This page includes information about the IREL Bharti 2024, IREL Recruitment 2024, and IREL 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 06/03/24

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये ट्रेड्समन ट्रेनी (आयटीआय) पदांच्या 67 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 67 जागा

IREL Bharti 2023 Details:

पदांचे नाव ट्रेड जागा
ट्रेड्समन ट्रेनी (आयटीआय) / Tradesman Trainee (ITI) फिटर, इलेक्ट्रिशियन, AOCP 67

Eligibility Criteria For IREL Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : 01) 10वी उत्तीर्ण+ आयटीआय/NAC (Fitter/Electrician/Attendant- Operator Chemical Plant (AOCP) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Chemistry) उत्तीर्ण  02) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 15 मार्च 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 22,000/- रुपये ते 88,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in

How to Apply For IREL Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobapply.in/irel/2024/Tradesman/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 18/12/23

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांच्या  09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 09 जागा

IREL Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 मुख्य व्यवस्थापक (वित्त) / Chief Manager (Finance) 01
2 वरीष्ठ व्यवस्थापक (वित्त) / Senior Manager (Finance)
3 उप व्यवस्थापक (वित्त) / Deputy Manager (Finance) 01
4 सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) / Assistant Manager (Finance)
5 उप व्यवस्थापक (तांत्रिक) / Deputy Manager (Technical) 03
6 सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक) / Assistant Manager (Technical)
7 तांत्रिक पर्यवेक्षक / Technical Supervisor 04
8 वरीष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक / Senior Technical Supervisor

Eligibility Criteria For IREL Recruitment 2023

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
1 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 13 वर्षे अनुभव 42 वर्षापर्यंत
2 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 10 वर्षे अनुभव 38 वर्षापर्यंत
3 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 05 वर्षे अनुभव 32 वर्षापर्यंत
4 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 02 वर्षे अनुभव 28 वर्षापर्यंत
5 01) बी.ई./बी. टेक इन धातू / साहित्य विज्ञान / रसायन 02) 05 वर्षे अनुभव 32 वर्षापर्यंत
6 01) बी.ई./बी. टेक इन धातू / साहित्य विज्ञान / रसायन 02) 02 वर्षे अनुभव 28 वर्षापर्यंत
7 01) डिप्लोमा इन मेटलर्जी/ मटेरियल सायन्सेस 02) 06 वर्षे अनुभव 33 वर्षापर्यंत
8 01) डिप्लोमा इन मेटलर्जी/ मटेरियल सायन्सेस 02) 03 वर्षे अनुभव 30 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PwBD/ESM - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 2,20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in

How to Apply For IREL Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.irel.co.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 28/10/23

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये प्रकल्प समन्वयक/प्रकल्प संचालक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

IREL Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
प्रकल्प समन्वयक/प्रकल्प संचालक / Project Coordinator /Project Director 01) बी.ई. / बी.टेक./ बी.एस्सी अभियांत्रिकी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य किंवा एम.टेक / एम.ई किंवा समकक्ष किंवा विज्ञान/तंत्रज्ञान शाखेत किंवा समकक्ष पीएच.डी 02) 20 वर्षे अनुभव. 01

Eligibility Criteria For IREL Recruitment 2023 

वयाची अट : 64 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 1,00,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मानवलाकुरीची युनिट, IREL (इंडिया) लिमिटेड.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in

How to Apply For IREL Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 22/07/23

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 35 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 35 जागा

IREL Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainees 01) B.E./B. Tech or it’s equivalent in relevant discipline 02) Two years full-time Post Graduate Degree (MBA/MSW)/ Post Graduate Diploma with specialization in Human Resources Management/ Personnel Management/ Industrial Relations/ Organizational Development/ Human Resource Development/ Labour Welfare or its equivalent. Desirable: Degree in law. Qualified Chartered Accountant (CA)/Cost Accountant (CMA) OR B. Com and MBA (Finance) or its equivalent. 35

Eligibility Criteria For IREL

वयाची अट : 20 ऑगस्ट 2023 रोजी 27 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PwBD/ESM - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 57,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in

How to Apply For IREL Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobapply.in/irel/2023/mt/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 16/05/23

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये उपमहाव्यवस्थापक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

IREL Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager (HRM) 01) कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री (MBA/MSW)/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सह मानव संसाधन व्यवस्थापन / कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / संस्थात्मक विकास / मानव संसाधन विकास / कामगार कल्याण मध्ये स्पेशलायझेशन 02) 16 वर्षे अनुभव 01

Eligibility Criteria For IREL Mumbai

वयाची अट : 46 वर्षापर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : 90,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : ओडिशा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in

How to Apply For IREL Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobapply.in/irel/2023/dgmhrm/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 मे 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०३/१२/२२

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

IREL Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
व्यवस्थापक (कायदेशीर) / Manager (Legal) ०१
व्यवस्थापक (विक्री) / Manager (Sales) ०१
व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) / Manager (Electrical) ०१
व्यवस्थापक (प्रकल्प) / Manager (Projects) ०२
उप. व्यवस्थापक (खाणकाम) / Dy. Manager (Mining) ०२

Eligibility Criteria For IREL Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) कायदा (एलएलबी) मध्ये पदवी किंवा समतुल्य ०२) ०९ वर्षे अनुभव ४२ वर्षापर्यंत
०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी इंजि. किंवा भू-शोध/ भू-विज्ञान मध्ये एम.टेक ०२) ०९ वर्षे अनुभव ४२ वर्षापर्यंत
०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी इंजि. किंवा इलेक्ट्रिकल मध्ये समकक्ष ०२) ०९ वर्षे अनुभव ४२ वर्षापर्यंत
०१) अभियांत्रिकी पदवी i.e. बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी किंवा समकक्ष ०२) ०९ वर्षे अनुभव ४२ वर्षापर्यंत
०१) अभियांत्रिकी पदवी i.e. खाणकाम मध्ये बी.ई./ बी.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव ३८ वर्षापर्यंत

शुल्क : ४७२/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in

How to Apply For IREL Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobapply.in/irel2022/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १७/०६/२२

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांच्या ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९२ जागा

IREL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पदवीधर ट्रेनी (फायनान्स) / Graduate Trainee (Finance) ०७
पदवीधर ट्रेनी (एचआर) / Graduate Trainee (HR) ०५
डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) / Diploma Trainee (Technical)  १९
ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) / Junior Supervisor (Rajbhasha) ०३
पर्सनल सेक्रेटरी / Personal Secretary ०२
ट्रेड्समन ट्रेनी (आयटीआय) / Tradesman Trainee (ITI ५६

Eligibility Criteria For IREL

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
सीए इंटरमीडिएट/ सीएमए इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह बी.कॉम (SC - ५०% गुण) २६ वर्षांपर्यंत
६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC - ५०% गुण) २६ वर्षांपर्यंत
६०% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा (SC/ST - ५०% गुण)  २६ वर्षांपर्यंत
०१) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव ३० वर्षांपर्यंत
०१) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ०३) MS Office  ०४) ०१ वर्ष अनुभव ३० वर्षांपर्यंत
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण+आयटीआय/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर - केमिकल प्लांट/इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (केमिस्ट्री) उत्तीर्ण  ०२) ०२ वर्षे अनुभव  ३५ वर्षांपर्यंत

सूचना - वयाची अट : ०७ जुलै 2022 रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४७२/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in

How to Apply For IREL Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobapply.in/irel/2022/trainee/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जुलै २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १९/०१/२२

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

IREL (India) Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मुख्यमहाव्यवस्थापक (एचआरएम)/ Chief General Manager (HRM) ०१
मुख्य व्यवस्थापक/ Chief Manager ०१
वरिष्ठ व्यवस्थापक/ Senior Manager ०१
व्यवस्थापक (सुरक्षा)/ Manager (Security) ०१

Eligibility Criteria For IREL (India) Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा/ एमबीए/ एमए/ एमएसडब्ल्यू ०२) २४ वर्षे अनुभव. ५६ वर्षापर्यंत
०१) अभियांत्रिकी मध्ये पदवीधर प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) २०/१६ वर्षे अनुभव. ४८/५४ वर्षापर्यंत
०१) अभियांत्रिकी मध्ये पदवीधर प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) २०/१६ वर्षे अनुभव. ४८/५४ वर्षापर्यंत
पदवीधर  ४२ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : १६ फेब्रुवारी २०२२ रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The DGM(Projects) & I/c HR & GAd., IREL (India) Limited, Plot No.1207, Veer Savarkar Marg, Prabhadevi , Mumbai- 400028.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in


 

जाहिरात दिनांक: १२/११/२१

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

IREL Recruitment Details:

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Apprentices : ०८ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Trade Apprentices ०४
तंत्रज्ञ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Technician Apprentice   ०३
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Graduate Apprentice ०१

Eligibility Criteria For IREL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा
मेकॅनिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये (बीई) ग्रॅज्युएट 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : तामिळनाडू

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Manager (Personnel), IREL (India) Limited, Manavalakurichi, Kanyakumari District, Tamilnadu-629252

ऑनलाईन (Apply Online - Graduate/ Technician) अर्ज : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online - Trade) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in


 

जाहिरात दिनांक: ११/१०/२१

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४२ जागा

IREL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Trade Apprentices ०८
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Graduate Apprentice  २२
तंत्रज्ञ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Technician Apprentice  १२

Eligibility Criteria For IREL 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
बी.एस्सी./एमबीए/ एमसीए/ सीए / आयसीडब्ल्यू/ पदव्युत्तर पदवी
मेकॅनिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल कोंब इलेक्ट्रॅकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएट
मेकॅनिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल कोंब इलेक्ट्रॅकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager (HR & A), OSCOM, IREL (India) Limited, Matikhalo, Ganjam, Odisha - 761045.

ऑनलाईन (Apply Online - Graduate/ Technician) अर्ज : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online - Trade) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in



 

जाहिरात दिनांक: २७/०९/२१

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५४ जागा

IREL (India) Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी/ Graduate Trainee १३
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी/ Diploma Trainee १८
कनिष्ठ पर्यवेक्षक/ Junior Supervisor ०१
वैयक्तिक सचिव/ Personal Secretary ०२
व्यापारी प्रशिक्षणार्थी/ Tradesman Trainee २०

Eligibility Criteria For IREL (India) Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून सीए इंटरमीडिएट किंवा सीएमए इंटरमीडिएट/ वाणिज्य मध्ये ग्रॅज्युएट किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठकडून कोणत्याही विषयात पदवीधर २६ वर्षांपर्यंत
AICTE किंवा समकक्ष द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून ३ वर्षांचा खनन / केमिकल / यांत्रिक / इलेक्ट्रिकल / सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा २६ वर्षांपर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव. ३० वर्षांपर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर ०२) ०१ वर्षे अनुभव. ३० वर्षांपर्यंत
०१) मान्यताप्राप्त मंडळाकडून एसएससी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०२) ITI/ NAC ०३) ०२ वर्षे अनुभव. ३५ वर्षांपर्यंत

सूचना - वयाची अट : ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते ८८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in


 

जाहिरात दिनांक: २१/०५/२१

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

IREL Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मुख्य व्यवस्थापक/ Chief Manager ०१
व्यवस्थापक/ Manager ०४
उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager ०२

Eligibility Criteria For IREL Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) अभियांत्रिकी मध्ये पदवीधर / एम.ई./एम.टेक./ पीएच.डी. ०२) २० वर्षे अनुभव. ४८/५४ वर्षे
०१) (एलएलबी) कायदा मध्ये पदवी (३ वर्षांचा कालावधी) किंवा पदवी किंवा समतुल्य ०२) अनुभव ४२ वर्षे
०१) कोणत्याही शाखेत पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीए ०२) १५ वर्षे अनुभव ५३ वर्षे

सूचना - वयाची अट : २१ जून २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : IREL Plot No.1207, V S Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai- 400028.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.irel.co.in


 

जाहिरात दिनांक : ०१/०२/२१

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांचा ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०७ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Trade Apprentices संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण ०६
तंत्रज्ञ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Technician Apprentice  डिप्लोमा (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) ०१

वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२१ रोजी १८ वर्षे २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : तामिळनाडू.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Manager (Personnel), IREL (India) Limited, Manavalakurichi,Kanyakumari District, Tamilnadu-629252.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.irel.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.