[NHB] नॅशनल हाउसिंग बँक भरती 2024

Date : 29 October, 2024 | MahaNMK.com

icon

NHB Recruitment 2024

NHB Bharti 2024: NHB's full form is National Housing Bank, NHB Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.nhb.org.in. This page includes information about the NHB Bharti 2024, NHB Recruitment 2024, and NHB 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 29/10/24

नॅशनल हाउसिंग बँक [National Housing Bank] मध्ये  मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर  पदांच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 19 जागा

National Housing Bank Bharti 2024 Details:  

National Housing Bank Vacancy 2024    

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 मॅनेजर (Scale III) / Manager (Scale III)  10
2 डेप्युटी  मॅनेजर (Scale II) / Deputy Manager (Scale II)   09

Educational Qualification For National Housing Bank Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  वयाची अट
मॅनेजर (Scale III) 01) कोणत्याही शाखेतील पदवी+ ICWAI/ICAI/CFA/MBA किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics /Data Science/ Computing and Statistics/Survey and Data Science)/पदवी Statistics or Operation Research/PG डिप्लोमा (Artificial Intelligence or Machine Learning). + 04 वर्षे अनुभव 23 ते 35 वर्षे
डेप्युटी  मॅनेजर (Scale II) 01) कोणत्याही शाखेतील पदवी+ ICWAI/ICAI/CFA/MBA किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics /Data Science/ Computing and Statistics/Survey and Data Science)/पदवी Statistics or Operation Research/PG डिप्लोमा (Artificial Intelligence or Machine Learning). +  02 वर्षे अनुभव 23 ते 32 वर्षे

Eligibility Criteria For National Housing Bank Application 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2024 रोजी,  [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क (Fee): General/OBC/EWS: 850/- रुपये [SC/ST/PWD - 175/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhb.org.in

How to Apply For nhb.org.in Job 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/nhboct24/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhb.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 09/07/24

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक [National Housing Bank] मध्ये विविध पदांच्या 48 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 48 जागा

National Housing Bank Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 जनरल मॅनेजर / General Manager 01
2 असिस्टंट जनरल मॅनेजर / Assistant General Manager     01
3 डेप्युटी मॅनेजर / Deputy Manager     03
4 असिस्टंट मॅनेजर / Assistant Manager     18
5 चीफ इकोनॉमिस्ट / Chief Economist     01
6 सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर / Senior Project Finance Officer 10
7 प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर / Project Finance Officer     12
8 प्रोटोकॉल ऑफिसर / Protocol Officer 01
9 ॲप्लिकेशन डेवलपर / Application Developer 01

Educational Qualification & Age Limit For NHB Bharti 2024

पदांचे नाव जागा वयाची अट
जनरल मॅनेजर (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 15 वर्षे अनुभव 62 वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 10 वर्षे अनुभव 40 ते 55 वर्षे
डेप्युटी मॅनेजर (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 02 वर्षे अनुभव 32 ते 50 वर्षे
असिस्टंट मॅनेजर   60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] 23 ते 32 वर्षे
चीफ इकोनॉमिस्ट  (i) आर्थिक अर्थशास्त्र किंवा अर्थमिति या विषयातील विशेषीकरणासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.  (iii) 15 वर्षे अनुभव 21 ते 30 वर्षे
सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 15 वर्षे अनुभव 40 ते 59 वर्षे
प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 10 वर्षे अनुभव 35 ते 59 वर्षे
प्रोटोकॉल ऑफिसर  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) उमेदवार हा भारतातील RBI/PSB/FI मधून निवृत्त अधिकारी असावा आणि वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर काम केले पाहिजे. भारतातील RBI/PSB/FIs मध्ये किमान 25 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव पब्लिक रिलेशन/प्रोटोकॉल ड्युटी क्षेत्रात असावा. 50 ते 62 वर्षे
ॲप्लिकेशन डेवलपर (i) B.E.(CS/IT)/B.Tech. (CS/IT)/MCA/M.Tech (CS/IT)/B.Sc.(CS/IT)/ M.Sc. (CS/IT)  (iii) 02 वर्षे अनुभव 23 ते 32 वर्षे

Eligibility Criteria For National Housing Bank Notification 2024

सूचना - वयाची अट : 01 जुलै 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क : General/OBC/EWS - 850/- रुपये [SC/ST/PWD - 175/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhb.org.in

How to Apply For National Housing Bank Jobs 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/nhbvpjun24/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhb.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/04/23

नॅशनल हाउसिंग बँक [National Housing Bank] मध्ये विविध पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 40 जागा

National Housing Bank Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी / Senior Project Finance Officer 20
2 कल्प वित्त अधिकारी / Project Finance Officer 20

Eligibility Criteria For National Housing Bank

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 01) कोणत्याही शाखेतील पदवीधर, सीए/ICWA/एमबीए (फायनान्स) किंवा समकक्ष प्राधान्य दिले जाईल 02) 10 ते 15 वर्षे अनुभव 40 ते 59 वर्षे
2 01) कोणत्याही शाखेतील पदवीधरसीए/ICWA/एमबीए (फायनान्स) किंवा समकक्ष प्राधान्य दिले जाईल 02) 05 ते 10 वर्षे अनुभव 35 ते 59 वर्षे

सूचना - वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी,

शुल्क : 850/- रुपये [SC/ST/PWD - 175/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhb.org.in

How to Apply For National Housing Bank Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/nhbapr23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 मे 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhb.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.