राष्ट्रीय कर्करोग संस्था [National Institute of Cancer Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रान्सस्क्रिप्शनिस्ट (Medical Transcriptionist) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Graduate With Diploma in Medical Transcription ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक
स्टाफ नर्स / नर्सिंग असिस्टंट (Staff Nurse/Nursing Assistant) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc. (Nursing)/ GNM/ ANM ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक
रजिस्ट्रार / आरएमओ (Registrars/ RMO) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS/ BAMS/BHMS ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक
नोकरी ठिकाण : नागपूर
मुलाखतीचे ठिकाण : नॅशनल कर्करोग संस्था, बाह्य हिंगणा रोड, मौजे-जामठा, नागपूर - ४४११०८.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.