NMC Bharti 2023: Nashik Mahanagarpalika Bharti 2023. Nashik Municipal Corporation, Under the Department of Public Health, Nashik has the following new vacancies and the official website is www.nashikcorporation.in. This page includes information about the Nashik Mahanagarpalika Bharti 2023, Nashik Mahanagarpalika Recruitment 2023, and Nashik Mahanagarpalika 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
नाशिक महानगरपालिका [Nashik Municipal corporation] मध्ये विविध पदांच्या 96 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 96 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | शल्यचिकित्सक / General Surgeon | 02 |
2 | वैद्यकशास्त्र तज्ञ / Physician | 04 |
3 | स्त्रीरोग तज्ञ / Gynecologist | 05 |
4 | बालरोग तज्ञ / Pediatrician | 05 |
5 | क्ष-किरण तज्ञ / Radiologist | 02 |
6 | बधिरीकरण तज्ञ / Anesthetist | 02 |
7 | ईएनटी / ENT Specialist | 02 |
8 | मानसोपचार तज्ञ / Psychiatrist | 01 |
9 | दंतशल्य चिकित्सक / Dentist | 03 |
10 | पुर्ववेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical Officer | 10 |
11 | आयुष वैद्यकीय अधिकारी / Ayush Medical Officer | 20 |
12 | स्टाफ नर्स / Staff Nurse | 20 |
13 | एएनएम / ANM | 20 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | एम.एस./ D.N.B./ F.C.P.S. (जनरल सर्जरी) |
२ | एम.डी./ D.N.B./ F.C.P.S. (जनरल मेडिसिन) |
3 | एम.डी./ एम.एस. (OBGY)/ D.N.B. |
4 | एम.डी./ D.N.B./ बालरोग डिप्लोमा |
5 | एम.डी./D.N.B. /रेडिओलॉजी डिप्लोमा |
6 | एम.डी./D.N.B. /ऍनेस्थेसिया डिप्लोमा |
7 | एम.डी./ D.N.B. / ENT डिप्लोमा |
8 | एम.डी./ D.N.B. / मानसोपचार मध्ये डिप्लोमा |
9 | बीडीएस |
10 | एमबीबीएस |
11 | बीएएमएस |
12 | बी.एस्सी (नर्सिंग) किंवा जीएनएम |
13 | एएनएम |
वयाची अट :
पद क्रमांक | वयाची अट |
1 ते 11 | 70 वर्षांपर्यंत |
12 ते 13 | 65 वर्षांपर्यंत |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक वैद्यकीय विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
Expired Recruitments
नाशिक महानगरपालिका [Nashik Municipal corporation] मध्ये विविध पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 07 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor | 06 |
2 | पशुधन विकास अधिकारी / Livestock Development Officer | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय पदवीका पुर्ण असणे आवश्यक |
2 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय शाखेची पदवी |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पशुसंवर्धन विभाग, तळमजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
मालेगाव महानगरपालिका [Nashik Mahanagarpalika] मध्ये वकील पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वकील / Lawyer | उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी. प्राधान्य - विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल.एल.एम. (LLM) पदवी धारक असावा. | 03 |
वयाची अट : किमान 35 वर्षे कमाल 50 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक - 422002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
मालेगाव महानगरपालिका [Nashik Mahanagarpalika] मध्ये उद्यान निरीक्षक पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
शुद्धिपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
एकूण: 07 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
उद्यान निरीक्षक / Garden inspector | बी.एस्सी. (कृषी) अथवा बी.एस्सी (उद्यानविद्या अथवा बी.एस्सी (फॉरेस्ट्री) (नियमित ४ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेले) | 07 |
वयाची अट : 01 जून 2023 रोजी 45 वर्षापर्यंत [सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 60 वर्षापर्यंत]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
मालेगाव महानगरपालिका [Nashik Mahanagarpalika] मध्ये विशेष विधिज्ञ पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
विशेष विधिज्ञ / Special Advocate | 01) उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी. 02) प्राधान्यशील अर्हता- विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. ( LLM )पदवी धारक असावा. 03) विधींज्ञांचे / वकिलांचे स्वतःचे कार्यालय, दूरध्वनी व सहाय्यक कर्मचारी यासह अद्यावत असले पाहिजे. उमेदवारास कमीत कमी १५ वर्षे वरील तक्त्यात नमूद केलेल्या न्यायाधिकरणामध्ये किंवा यापैकी जास्तीत जास्त न्यायाधिकरणामध्ये कामकाज केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे. | 03 |
वयाची अट : किमान 35 वर्षे कमाल 50 वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक - 422002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
मालेगाव महानगरपालिका [Nashik Mahanagarpalika] मध्ये शहर समन्वयक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | शहर समन्वयक / City Coordinator | 01 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 45,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
मालेगाव महानगरपालिका [Nashik Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ३१८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३१८ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) | १०६ |
२ | एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) | १०६ |
३ | स्टाफ नर्स / Staff Nurse | १०६ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी) |
२ | विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम |
३ | जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) |
वयाची अट : ०६ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड, नाशिक .
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
नाशिक महानगरपालिका [Nashik Municipal corporation] मध्ये स्थापत्य अभियंता (CTLC) तांत्रिक पद प्रधानमंत्री आवास योजना पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
स्थापत्य अभियंता (CTLC) तांत्रिक पद प्रधानमंत्री आवास योजना / Civil Engineer Technical (CTLC) | ०१) सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीमधील स्पेशलायझेशनसह स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर असलेला असेल. ०२) सरकारी/ निमशासकीय/ स्वायत्त संस्था/ प्रतिष्ठित खाजगी कंपनीत कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असलेला असावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभियंता म्हणून पूर्वीचा अनुभव असल्यास त्याचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल. ०३) स्थापत्य अभियंता (CLTC) तांत्रिक पदांसाठी पायाभूत सुविधांच्या कामांची खरेदी, रचना आणि पर्यवेक्षण यामध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य. ०४) गुणवत्ता आणि देखरेख अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी मानके आणि प्रक्रिया सेट करण्यासाठी महानगरपालिकेला मदत करण्याची क्षमता असलेला असेल ०५) उमेदवारास मराठी/ हिंदी/ इंग्रजी या भाषांबरोबर संगणकीय ज्ञान आवश्यक आहे. | ०१ |
वयाची अट : ११ ऑगस्ट २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नाशिक महानगर पालिका राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.