नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड [National Aluminium Company Limited, Bhubaneshwar] भुवनेश्वर येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ मार्च २०२० ०२ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुदतवाढ (Corrigendum) : येथे क्लिक करा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : सीए किंवा कॉस्ट अकाउंटंट.
वयाची अट : १९ फेब्रुवारी २०२० रोजी ३० वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [SC/PWD - शुल्क नाही]
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवीसह सीए किंवा कॉस्ट अकाउंटंट.
वयाची अट : १९ फेब्रुवारी २०२० रोजी ४४ वर्षे
शुल्क : १००/- रुपये [PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २४,९००/- रुपये ते २,००,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भुवनेश्वर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Recruitment Cell, HRD Department, National Aluminium Company Limited, NALCO Bhavan P/1, Nayapalli, Bhubaneshwar-751013.
Official Site : www.nalcoindia.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.