icon

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ [MSEBHCL] होल्डिंग कंपनी लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 15 July, 2020 | MahaNMK.com



MSEB Holding Company Mumbai Recruitments 2020: Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd has new vacancies for the post of Director (Operations). Last Date To Apply Is 4th August 2020 and the official website is www.msebindia.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ [Maharashtra State Electricity Board Holding Company Limited, Mumbai] होल्डिंग कंपनी लिमिटेड मुंबई येथे संचालक - 
ऑपरेशन्स पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक - ऑपरेशन्स (Executive Director - Operations) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान किंवा समकक्ष पदवी. ०२) किमान १५ वर्षाचा अनुभव आवश्यक. ०२) मुख्य अभियंता म्हणून कमीतकमी १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : किमान ४५ वर्षे ते ६० वर्षांपर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CGM (HR), MSEBHCL 4th floor, Hongkong Bank Bldg. 4th Floor, M.G. Road, Fort, Mumbai-400001.

Official Site : www.msebindia.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 August, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०