[MIDC] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025

Date : 9 January, 2025 | MahaNMK.com

icon

MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025: MIDC's full form is Maharashtra Industrial Development Corporation, MIDC Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.midcindia.org. This page includes information about the MIDC Bharti 2025, MIDC Recruitment 2025, and MIDC 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 09/01/25

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation] येथे विविध पदांच्या 749 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 749 जागा

MIDC Recruitment 2025 Details:

MIDC Vacancy 2025

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) 03
2 उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil) 13
3 उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) / Deputy Engineer (Electrical/Mechanical) 03
4 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil) 105
5 सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) / Assistant Engineer (Electrical/Mechanical) 19
6 सहाय्यक रचनाकार / Assistant Designer 07
7 सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ / Assistant Architect 02
8 लेखा अधिकारी / Accounts Officer 03
9 क्षेत्र व्यवस्थापक / Area Manager 07
10 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 17
11 लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 13
12 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 20
13 लघुटंकलेखक / Stenographer  06
14 सहाय्यक / Assistant 03
15 लिपिक टंकलेखक / Clerk Typist 66
16 वरिष्ठ लेखापाल / Senior Accountant 05
17 तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) / Technical Assistant (Grade-II) 32
18 वीजतंत्री (श्रेणी-2) / Electrician (Grade-II) 18
19 पंपचालक (श्रेणी-2) / Pump Operator (Grade-II) 102
20 जोडारी (श्रेणी-2) / Fitter (Grade-II) 34
21 सहाय्यक आरेखक / Assistant Draftsman 08
22 अनुरेखक / Anurekhak 49
23 गाळणी निरीक्षक / Filter Inspector 02
24 भूमापक / Surveyor 25
25 अग्निशमन विमोचक / Fire Extinguisher 187

Eligibility Criteria For MIDC Recruitment 2025

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  02) 03/07 वर्षे अनुभव
2 01) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  02) 03 वर्षे अनुभव
3 01) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी  02) 03 वर्षे अनुभव
4 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
5 विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
6 स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
7 वास्तुशास्त्र पदवी
8 बी.कॉम
9 कोणत्याही शाखेतील पदवी
10 स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
11 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
12 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
13 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
14 कोणत्याही शाखेतील पदवी
15 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  03) MS-CIT
16 बी.कॉम
17 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
18 01) आयटीआय (विद्युत)  02) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
19 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) आयटीआय (तारयंत्री)
20 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) आयटीआय (जोडारी)
21 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा आयटीआय (आरेखन)  02) Auto-CAD
22 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
23 बी.एस्सी (केमिस्ट्री)
24 01) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण  02) Auto-CAD
25 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) अग्निशमन कोर्स  03) MS-CIT

Age Limit For MIDC Online Application 2025

पद क्रमांक वयाची अट
1 ते 28 18 ते 38 वर्षे
29 21 ते 45 वर्षे
30, 31 & 33 18 ते 40 वर्षे
32 18 ते 28 वर्षे
34 18 ते 25 वर्षे

सूचना - वयाची अट : 25 सप्टेंबर 2023 रोजी [मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ - 05 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा

Official Site : www.midcindia.org

How to Apply For MIDC Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.midcindia.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.midcindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 14/08/23

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या 802 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 802 जागा

MIDC Bharti 2023 Details:

नवीन शुध्दीपत्रक खालीलप्रमाणे:

MIDC Bharti Shuddhipatrak Update

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) 03
2 उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil) 13
3 उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) / Deputy Engineer (Electrical/Mechanical) 03
4 सहयोगी रचनाकार / Associate Designer 02
5 उप रचनाकार / Deputy Designer 02
6 उप मुख्य लेखा अधिकारी / Deputy Chief Accounts Officer 02
7 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil) 107
8 सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) / Assistant Engineer (Electrical/Mechanical) 21
9 सहाय्यक रचनाकार / Assistant Designer 07
10 सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ / Assistant Architect 02
11 लेखा अधिकारी / Accounts Officer 03
12 क्षेत्र व्यवस्थापक / Area Manager 08
13 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 17
14 कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) / Junior Engineer (Electrical/Mechanical) 02
15 लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 14
16 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 20
17 लघुटंकलेखक / Stenographer 07
18 सहाय्यक / Assistant 03
19 लिपिक टंकलेखक / Clerk Typist 66
20 वरिष्ठ लेखापाल / Senior Accountant 06
21 तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) / Technical Assistant (Grade-II) 32
22 वीजतंत्री (श्रेणी-2) / Electrician (Grade-II) 18
23 पचालक (श्रेणी-2) / Pump Operator (Grade-II) 103
24 जोडारी (श्रेणी-2) / Fitter (Grade-II) 34
25 सहाय्यक आरेखक / Assistant Draftsman 09
26 अनुरेखक / Anurekhak 49
27 गाळणी निरीक्षक / Filter Inspector 02
28 भूमापक / Surveyor 26
29 विभागीय अग्निशमन अधिकारी / Divisional Fire Officer 01
30 सहाय्यक अग्निशमन अधिकारी / Assistant Fire Officer 08
31 कनिष्ठ संचार अधिकारी / Junior Assistant Officer 02
32 वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल) / Electrical (Category-2) (Automobile) 01
33 चालक तंत्र चालक / Driver Technique Driver 22
34 अग्निशमन विमोचक / Fire Extinguisher 187

Eligibility Criteria For MIDC Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  02) 03/07 वर्षे अनुभव
2 01) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  02) 03 वर्षे अनुभव
3 01) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी  02) 03 वर्षे अनुभव
4 01) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी  02) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा  इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
5 01) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी  02) 03 वर्षे अनुभव
6 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) एमबीए (फायनान्स)
7 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
8 विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
9 स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
10 वास्तुशास्त्र पदवी
11 बी.कॉम
12 कोणत्याही शाखेतील पदवी
13 स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
14 विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
15 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
16 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
17 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
18 कोणत्याही शाखेतील पदवी
19 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  03) MS-CIT
20 बी.कॉम
21 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
22 01) आयटीआय (विद्युत)  02) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
23 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) आयटीआय (तारयंत्री)
24 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) आयटीआय (जोडारी)
25 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा आयटीआय (आरेखन)  02) Auto-CAD
26 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
27 बी.एस्सी (केमिस्ट्री)
28 01) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण  02) Auto-CAD
29 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) बी.ई. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
30 50% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
31 01) बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) एम.एस्सी (इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  02) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभ
32 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
33 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) अवजड वाहन चालक परवाना  03) 03 वर्षे अनुभव
34 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) अग्निशमन कोर्स  03) MS-CIT

सूचना - वयाची अट : 25 सप्टेंबर 2023 रोजी [मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ - 05 वर्षे सूट]

पद क्रमांक वर्ग/ गट वयाची अट
1 ते 28 अ व ब 21 ते 38 वर्षे
18 ते 38 वर्षे
29 21 ते 45 वर्षे
30 18 ते 40 वर्षे
31 18 ते 40 वर्षे
32 18 ते 28 वर्षे
33 18 ते 40 वर्षे
34 18 ते 25 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.midcindia.org

How to Apply For MIDC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.midcindia.org/recruitment/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.midcindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 28/07/23

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 06 जागा

MIDC Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 मुख्य अभियंता / Chief Engineer 01
2 विशेष कार्य अधिकारी / Special Duty Officer 03
3 सहाय्यक अभियंता / Assistant Engineer 01
4 क्षेत्र व्यवस्थापक / Area Manager 01

Eligibility Criteria For MIDC Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 मुख्य अभियंता या पदावरील कामाचा 02 वर्षांचा अनुभव
2 01) उपनिबंधक, सहकारी संस्था या पदावरील कामाचा 02 वर्षांचा अनुभव 02) कार्यकारी सहाय्यक या पदावरील कामाचा 02 वर्षांचा अनुभव 03) आरोग्य सहाय्यक या पदावरील कामाचा 02 वर्षांचा अनुभव
3 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावरील कामाचा 02 वर्षांचा अनुभव
4 क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा 02 वर्षांचा अनुभ

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.midcindia.org

How to Apply For MIDC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.midcindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 17/04/23

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 16 जागा

MIDC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 तहसिलदार / Tehsildar 01
2 नायब तहसिलदार / Naib Tehsildar 01
3 सहाय्यक अभियंता (वि/यां) / Assistant Engineer 01
4 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer 01
5 क्षेत्र व्यवस्थापक / Area Manager 01
6 सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक / Assistant Area Manager 07
7 सहाय्यक / Assistant 03
8 लघुलेखक (उ.श्रे.) / Stenographer 01

Eligibility Criteria For MIDC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 तहसिलदार या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
2 नायब तहसिलदार या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
3 सहाय्यक अभियंता (वि/यां) या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
4 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
5 क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
6 सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव
7 सहाय्यक या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव 
8 लघुलेखक (उ.श्रे.) या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव

वयाची अट : किमान वर्षे 58 व कमाल वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.मुख्य कार्यकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400093. 

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.midcindia.org

How to Apply For MIDC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 24 एप्रिल 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.midcindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.