[MAHA DES] महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

Date : 14 July, 2023 | MahaNMK.com

icon

MAHA DES Recruitment 2023

MAHA DES's full form is Directorate of Finance and Statistics Planning Department, MAHA DES Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.mahades.maharashtra.gov.in. This page includes information about the MAHA DES Bharti 2023, MAHA DES Recruitment 2023, and MAHA DES 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 14/07/23

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात [Directorate of Finance and Statistics Planning Department] विविध पदांच्या 260 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 260 जागा

MAHA DES Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सहायक संशोधन अधिकारी, गट-ब / Assistant Research Officer, Group-B 39
2 सांख्यिकी सहायक,गट-क / Statistical Assistant, Group-C 94
3 अन्वेषक,गट-क / Investigator, Group-A 127

Eligibility Criteria For MAHA DES

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
2 गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
3 10वी परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [अराखीव प्रवर्ग - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 1,22,800/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा (सुरुवात दिनांक 15 जुलै 2023 रोजीपासून)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahades.maharashtra.gov.in

How to Apply For MAHA DES Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/desmar23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahades.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.