MAFSU Bharti 2024: MAFSU's full form is Maharashtra Animal and Fisheries Science University, MAFSU Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.mafsu.in. This page includes information about the MAFSU Bharti 2024, MAFSU Recruitment 2024, and MAFSU 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra Animal and Fisheries Science University नागपूर येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 08 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 02 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) / प्रोजेक्ट असोसिएट I / Junior Research Fellow (JRF) / Project Associate I | 01 |
2 | वरिष्ठ रिसर्च फेलो/ प्रोजेक्ट असोसिएट II / Senior Research Fellow/ Project Associate II | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) / प्रोजेक्ट असोसिएट I | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय/जीवन विज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान |
वरिष्ठ रिसर्च फेलो/ प्रोजेक्ट असोसिएट II | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय / जीवन विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य आणि औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थामध्ये संशोधन आणि विकास किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटना; आणि वैज्ञानिक क्रियाकलाप आणि सेवा यामध्ये 2 वर्षांचा अनुभव 02) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान |
सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. (Refer Notification PDF for detailed Educational Qualification)
वयाची अट : 08 एप्रिल 2024 रोजी, 35 वर्षे (Relaxation as per GOI/ICAR rules)
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 28,000/- रुपये ते 35,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : The Committee hall of Nagpur Veterinary College, Nagpur.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.mafsu.in / www.nvcnagpur.net.in
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra Animal and Fisheries Science University] मध्ये प्राध्यापक पदाच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 30 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्राध्यापक / Professor | पीएच.डी. पदवी | 30 |
वयाची अट : 45 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
शुल्क : 2000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 1000/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 1,44,200/- रुपये ते 2,18,200 रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440 001 (M.S.).
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mafsu.in
Expired Recruitments
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra Animal and Fisheries Science University] मध्ये सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष पदांच्या 67 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 67 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष / Associate Professor and equivalent | पदव्युत्तर पदवी | 67 |
वयाची अट : 40 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
शुल्क : 2000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 1000/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 1,31,400/- रुपये ते 2,17,100 रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440 001 (M.S.).
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mafsu.in
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra Animal and Fisheries Science University] मध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष पदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 64 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष / Assistant Professor and equivalent | 01) कृषी / पशुवैद्यकीय विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह किंवा समकक्ष 02) उमेदवाराकडे संबंधित विद्याशाखेची पदवी असणे आवश्यक आहे. | 64 |
वयाची अट : 15 मार्च 2024 रोजी 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
शुल्क : 1500/- रुपये [राखीव प्रवर्ग - 750/- रुपये] शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 57,700/- रुपये ते 1,82,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440001 (M.S.)”.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mafsu.in
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra Animal and Fisheries Science University] मध्ये प्रगणक (डेटा संग्राहक) पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रगणक (डेटा संग्राहक) / Enumerators (Data collector) | ०१) पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धव्यवसाय उत्पादन मध्ये डिप्लोमा ०२) अनुभव | ०४ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : बुलढाणा, यवतमाळ (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Department of Animal Genetics and Breeding, Post Graduate Institute of Veterinary and Animal Sciences, Akola.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.mafsu.in
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra Animal and Fisheries Science University Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०७ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | संशोधन सहयोगी / Research Associate | ०१ |
२ | वरिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow | ०३ |
३ | यंग प्रोफेशनल-II / Young Professional-II | ०१ |
४ | यंग प्रोफेशनल-I / Young Professional-I | ०१ |
५ | प्रकल्प सहाय्यक / Project Assistant | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य (VPH) आणि पर्यावरण विज्ञान मध्ये पीएच.डी. पदवी. किंवा पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य मध्ये पदव्युत्तर पदवी सह बॅचलर पदवी प्रथम श्रेणीतील किंवा ६०% गुण किंवा समतुल्य आणि किमान ०३ वर्षे अनुभव |
२ | ०१) पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र / प्राणी जैवतंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी |
३ | ०१) विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र/ कृषी रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी / एम.टेक ०२) अनुभव |
४ | जैवतंत्रज्ञान / सूक्ष्मजीवशास्त्र / रसायनशास्त्र / अन्न तंत्रज्ञान / बायोकेमिस्ट्री मध्ये बॅचलर पदवी |
५ | सूक्ष्मजीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/रसायनशास्त्र/ बायोकेमिस्ट्री मध्ये बॅचलर पदवी |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ५४,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall, Department of Vet. Public Health Mumbai Veterinary College, Parel, Mumbai -400 012.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.mafsu.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती
एकूण जागा : 284
अंतिम दिनांक : १० मे २०२५
[RRB ALP Bharti 2025] भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती 2025
एकूण जागा : 9900
अंतिम दिनांक : ०९ मे २०२५
[KDMC NHM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHM भरती 2025
एकूण जागा : 50
अंतिम दिनांक : २४ एप्रिल २०२५
[KDMC NHUM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHUM भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : २५ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.