Machine Tool Prototype Factory has the following new vacancies and the official website is www.avnl.co.in. This page includes information about the Machine Tool Prototype Factory Bharti 2022, Machine Tool Prototype Factory Recruitment 2022, Machine Tool Prototype Factory 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी [Machine Tool Prototype Factory Ambarnath, Thane] अंबरनाथ येथे ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ९९ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | ट्रेड अप्रेंटिस ( For Non-ITI) | ५२ |
२ | ट्रेड अप्रेंटिस (For Ex-ITI) | ४७ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | किमान ५०% गुणांसह माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण (दहावी इयत्ता किंवा समतुल्य) |
२ | मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेतून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण केलेली असावी |
वयाची अट : २१ डिसेंबर २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ३,०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.
नोकरी ठिकाण : अंबरनाथ, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist - Thane, Maharashtra, Pin: 421 502”.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.avnl.co.in
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी [Machine Tool Prototype Factory Ambarnath, Thane] अंबरनाथ येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार/ Engineering Apprentice | ०२ |
२ | पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार/ Diploma Technical Apprentice | ०६ |
३ | व्यावसायिक प्रशिक्षणार्थी/ Vocational Apprentice | ०५ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) सांविधिक विद्यापीठाद्वारा मंजुरी दिलेल्या अभियांत्रिकी तंत्रशास्त्रातील डिग्री किंवा अॅक्ट ऑफ पार्लमेंटद्वारा सदर डिग्री मंजूर करण्याकरिता अधिकार दिलेल्या इन्स्टिट्यूशनकडील असावी, ०२) डिग्रीशी तुल्य केंद्र सरकारद्वारा मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थेची पदवीधर परीक्षा उत्तीर्ण किंवा अर्हता असावी ज्यामध्ये इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (भारत) यांच्या सेक्शन ए व बी कडून त्यास सूट मिळालेली आहे. |
२ | अभियांत्रिकेतील पदविका असावी किंवा तंत्रशास्त्र किंवा राज्य तांत्रिक मंडळाद्वारा मंजूर केलेली तूल्य अर्हता किंवा संबंधित राज्य सरकारद्वारा किंवा केंद्र सरकारद्वार मान्यताप्राप्त असावी. |
३ | व्यावसायिक शिकाऊ उमेदवार व्यक्ती ज्याच्याकडे ऑल इंडियन काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारा मान्यताप्राप्त शालेय शिक्षणाची सेकंडरी स्टेजच्या पूर्ततेनंतर अध्ययनाची दोन वर्षे अंतर्भूत व्यावसायिक पाठ्यक्रमातील प्रमाणपत्र आहे. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अंबरनाथ, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, ईव्हीएनएलचे एक युनिट, भारत सरकारच्या उपक्रम, अंबरनाथ जि. ठाणे, महाराष्ट्र, पिन: - ४२१५०२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ofbindia.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.