इंडबॅंक [Indbank Merchant Banking Services Limited] मध्ये विविध पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मर्चंट बँकर आणि कॉर्पोरेट एडवाइजरी: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA (Finance) व NISM – मर्चंट बँकिंग सर्टीफिकेशन ०२) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे
इक्विटी रिसर्च एनालिस्ट: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA (Finance) व NISM – रिसर्च एनालिस्ट सर्टीफिकेशन ०२) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे
सेक्रेटरिअल ऑफिसर -ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ): ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे
डीलर (स्टॉक ब्रोकिंग): ३२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधरसह NISM / NCFM ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, ओडिशा, चेन्नई, मदुराई, कांचीपुरम, सालेम, विजयवाडा, हैदराबाद आणि त्रिवेंद्रम.
E-Mail ID : [email protected]
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.