[IGGMC] इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२१

Updated On : 30 July, 2021 | MahaNMK.com

icon

IGGMC Recruitment 2021

IGGMC's full form is Indira Gandhi Government Medical College, IGGMC Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.iggmc.org. This page includes information about the IGGMC Bharti 2021, IGGMC Recruitment 2021, IGGMC 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ३०/०७/२१

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

IGGMC Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
संशोधन वैज्ञानिक-I (मेडिकल)/ Research Scientist-I (Medical) ०१
संशोधन वैज्ञानिक-I (नॉन-मेडिकल)/ Research Scientist-I- Non-Medical) ०१
संशोधन सहाय्यक/ Research Assistant ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०४
डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१
बहुउद्देशीय कर्मचारी/ Multi-Purpose Staff ०१

Eligibility Criteria For IGGMC Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) एम.डी./ पीएच.डी./ एम.बी.बी.एस. पदवी ०२) एम.आय.आय./ डी.सी.आय./ व्ही.सी.आय. द्वारा मान्यताप्राप्त बी.व्ही.एस्सी. / बी.डी.एस. विषाणूमधील ०१ वर्षाचा अनुभव. व्हायरोलॉजी रिसर्चमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. ०३) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
०१) संबंधित अभियांत्रिकी विषयातील बी.ई./ बी.टेक. पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून ०२ वर्षाचा अनुभव किंवा समकक्ष पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातील संबंधित विषयातील प्रथम श्रेणीचे पदवी ०३) व्हायरोलॉजी रिसर्च, MS-CIT मध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. 
एम.डी. मायक्रोबायोलॉजी/ एम.एस्सी. जीवन विज्ञान/ एम.एस्सी. बायोटेक्नोलॉजी व्हायरोलॉजी रिसर्चमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण. 
बी.एस्सी., डी.एम.एल.टी. व्हायरोलॉजी रिसर्चमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण
कोणत्याही शाखेतील पदवीधर सह डाटा एन्ट्री कामाचे ज्ञान
मान्यताप्राप्त बोर्डमधून हायस्कूल / मॅट्रिक/ समकक्ष

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Viral Research and Diagnostic Laboratory, Fourth Floor, Multipurpose Building, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iggmc.org


Expired :

 

जाहिरात दिनांक: ३०/०४/२१

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur] नागपूर येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० मे २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

IGGMC Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर इंग्रजी ४० व मराठी ३० प्रति शब्द. ०२) MS-CIT काम्पुटरचे ज्ञान असणे आवश्यक व अनुभवास प्राधान्य. ०३

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता कार्यालय, इंगाशावैम व रुग्णालय नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.iggmc.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१