इंटेलिजन्ट कॉम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड [Intelligent Communication Systems India Limited] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ३११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६, १७. १८, १९ व २० जुलै २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस पदवी ०२) ०३ वर्षाचा संबंधीत कामाचा अनुभव
मुलाखत दिनांक : १६ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:३० वाजेपर्यंत
मेडिकल ऑफिसर (Medical Officer / GDMO) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस पदवी
वयाची अट : ३२ वर्षे
मुलाखत दिनांक : १ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:३० वाजेपर्यंत
स्टाफ नर्स (Staff Nurse) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १०वी उत्तीर्ण ०२) ए ग्रेड नर्सिंग सर्टिफिके ०३) हिंदी भाषा बोलता येणे आवश्यक
वयाची अट : १८ वर्षे २५ वर्षे
मुलाखत दिनांक : १७ जुलै २०१८ रोजी दुपारी २:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत
एएनएम (ANM) : ३८ जागा
शैक्षणिक पात्रता : Registered Auxiliary Nurse – Midwife
वयाची अट : १८ वर्षे ३२ वर्षे
मुलाखत दिनांक : १७ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:३० वाजेपर्यंत
वेलफेयर ऑफिसर (Welfare Officer) : २६ जागा
शैक्षणिक पात्रता : सोशल वर्क विषयात मास्टर्स पदवी किंवा एम.ए (सोशिओलॉजि) किंवा क्रिमिनॉलॉजि विषयात पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण
वयाची अट : ३० वर्षे
मुलाखत दिनांक : १८ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:३० वाजेपर्यंत
स्पेशल एडुकॅटर (Special Educator – Mentally Retarded Children) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी व बी.एड (स्पेशल एडुकेशन) किंवा बी.एड + २ वर्षांचा डिप्लोमा (स्पेशल एडुकेशन) किंवा पोस्ट ग्रॅजुएट प्रोफेशनल डिप्लोमा (स्पेशल एडुकेशन)
मुलाखत दिनांक : १८ जुलै २०१८ रोजी सकाळी ०२:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत
नर्सिंग ऑर्डरलाईस (Nursing Orderlies) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
वयाची अट : १८ वर्षे २५ वर्षे
मुलाखत दिनांक : १९ जुलै २०१८ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत
हाऊस आंटी / मेल केयर गीवर (House Aunty / Male Care Giver) : २०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
वयाची अट : १८ वर्षे ४५ वर्षे
मुलाखत दिनांक : २० जुलै २०१८ रोजी सकाळी १०:३० त दुपारी ०२:०० वाजेपर्यंत
शुल्क : १०००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १३,८९६/- रुपये ते ५५,२२४/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : आयसीएसआयएल प्रशासकीय इमारत, १ ला मजला, पोस्ट ऑफिसच्या वर, ओखला इंडस्ट्रियल इस्टेट, फेज -३, मोदी मिल जवळ, नवी दिल्ली - ११००२०.
Official Site : www.icsil.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 38
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[BAVMC Pune Bharti 2026] भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[VNIT] विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2026
एकूण जागा : 45
अंतिम दिनांक : ०१ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.