[ICMR-NIRWoH Mumbai Bharti] नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन विमेन्स हेल्थ भरती 2026

Date : 6 November, 2026 | MahaNMK.com

icon

ICMR NIRWoH Bharti 2026

ICMR NIRWoH Bharti 2026: The full form of ICMR-NIRWoH is ICMR-National Institute for Research on Women's Health. ICMR-NIRWoH has released new vacancies for Staff Nurse posts. You will get all the latest information about ICMR NIRWoH Bharti 2026, ICMR NIRWoH Recruitment 2026, ICMR NIRWoH Jobs 2026, and ICMR NIRWoH Careers from the official website nirwoh.icmr.gov.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 06/11/26

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - राष्ट्रीय महिला आरोग्य संशोधन संस्था, मुंबई [ICMR-National Institute for Research on Women's Health (ICMR-NIRWoH), Mumbai] मध्ये स्टाफ नर्स पदांच्या एकूण 01 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार असून मुलाखतीचा दिनांक 13 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

ICMR NIRWoH Bharti 2026 Details:

ICMR NIRWoH Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1स्टाफ नर्स (Staff Nurse)01

Eligibility Criteria For ICMR NIRWoH Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रतावयाची अट
11) द्वितीय श्रेणी किंवा समतुल्य CGPA सह तीन वर्षांचा जनरल नर्सिंग & मिडवाईफ (GNM) अभ्यासक्रम
2) कोणत्याही राज्य नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणीकृत नर्स किंवा ANM
3) संगणकाचा अनुभव
30 वर्षांपर्यंत

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

अतिरिक्त अटी : कामाच्या स्वरूपानुसार OPD हाताळणी, स्त्रीरोग विभागातील अनुभव, डेटा एन्ट्री, संशोधन अभ्यासातील अनुभव आणि माहिती संकलनासाठी गृहभेटी अपेक्षित आहेत. हे पद केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) अर्थसहाय्यित प्रकल्पासाठी, बाह्यस्रोत संस्थेमार्फत (M/s. G A Digital Web Word Pvt Ltd.) पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात भरले जाणार आहे.

वयाची अट : 30 वर्षांपर्यंत.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

वेतनमान (Pay Scale) : एकत्रित वेतन 27,456/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई.

मुलाखतीची तारीख : 13 नोव्हेंबर 2026, दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 [हजर राहण्याची वेळ: दुपारी 2.30]

मुलाखतीचे ठिकाण : बोन हेल्थ क्लिनिक, 18 A जुनी BDD चाळ, खोली क्र. 8, 9, 10, 14, तळमजला, लोक सेवा स्कूल आणि भवानी माता मंदिर यांच्या दरम्यान, महात्मा जोतिबा फुले रोड, नायगाव, दादर पूर्व, मुंबई 400012

Important Links:

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitenirwoh.icmr.gov.in

How to Apply For ICMR-National Institute for Research on Women's Health Recruitment 2026 :

  • पात्र उमेदवारांनी 13 नोव्हेंबर 2026 रोजी थेट मुलाखतीसाठी (Walk-in-Interview) वरील ठिकाणी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची वेळ दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 असून हजर राहण्याची वेळ दुपारी 2.30 आहे.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे (पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रके), अनुभव प्रमाणपत्रे, स्वसाक्षांकित छायाप्रतींचा एक संच आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा.
  • सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतरच मुलाखतीस सुरुवात होईल, त्यामुळे वेळेत उपस्थित राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती nirwoh.icmr.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 06/11/26 (English Version)

ICMR-National Institute for Research on Women's Health (ICMR-NIRWoH) has invited eligible candidates to attend a Walk-in-Interview for a total of 01 post of Staff Nurse. The walk-in interview will be held on 13 November 2026. Please read the official notification for complete details.

This article provides complete information about ICMR NIRWoH Bharti 2026, ICMR NIRWoH Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total: 01 Post

ICMR NIRWoH Recruitment 2026 Details:

ICMR NIRWoH Vacancy 2026

Post No.Post NameVacancies
1Staff Nurse01

Eligibility Criteria For ICMR NIRWoH Bharti 2026

Post No.Educational QualificationAge Limit
11) Second Class or equivalent CGPA in three years General Nursing & Midwife (GNM) course
2) Registered Nurse or ANM with any State Nursing Council
3) Experience of computer
Up to 30 years

Note - Read the official notification carefully for detailed educational qualifications.

Additional Conditions : The job requirements include handling OPDs, gynaecology experience, data entry, research study experience and home visits for data collection. The post is for a Central Council for Research in Ayurvedic Sciences (CCRAS) funded project and will be filled on a purely temporary basis through the outsourcing agency M/s. G A Digital Web Word Pvt Ltd.

Age Limit : Up to 30 years.

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee : Not mentioned in the notification.

Pay Scale : Consolidated salary ₹27,456/-.

Job Location : Mumbai.

Interview Date : 13 November 2026, 3.00 PM to 5.00 PM [Reporting Time: 2.30 PM]

Interview Venue : Bone Health Clinic, 18 A Old BDD Chawl, Room Nos 8, 9, 10, 14, Ground Floor, Between Lok Seva School and Bhavani Mata Temple, Mahatma Jyotiba Phule Road, Naigaon, Dadar East, Mumbai 400012

Important Links:

Notification PDFClick Here
Official Sitenirwoh.icmr.gov.in

How to Apply For ICMR-National Institute for Research on Women's Health Recruitment 2026 :

  • Eligible candidates must attend the Walk-in-Interview at the above venue on 13 November 2026.
  • The interview will be held from 3.00 PM to 5.00 PM and the reporting time is 2.30 PM.
  • Candidates should bring the filled application form, original certificates of educational qualification (Degree Certificate/Mark sheets), experience certificates, one set of self-attested photocopies of the same and a recent passport size photograph.
  • The interview will commence only after verification of all original certificates, so candidates must report on time.
  • Read the official notification carefully before attending.
  • For more details, visit the official website nirwoh.icmr.gov.in.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: 12/10/26

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) - राष्ट्रीय महिला आरोग्य संशोधन संस्था (NIRWoH) [ICMR NIRWoH], परेल, मुंबई [पूर्वीचे NIRRCH] यांच्या क्लिनिकल रिसर्च विभागांतर्गत प्रकल्प तांत्रिक सहाय्य – I पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

ICMR NIRWoH Bharti 2026 Details:

ICMR NIRWoH Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1प्रकल्प तांत्रिक सहाय्य – I (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) / Project Technical Support – I (Lab Technician)01

Eligibility Criteria For ICMR NIRWoH Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रता
110th + Diploma in Medical Laboratory Technology (MLT/DMLT) with two years’ experience in the relevant subject/field
OR
Three-year Graduate Degree in a relevant subject/field with one year of experience in the relevant subject/field.

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता व (Desirable) पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 28 वर्षे.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : 23,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र).

Important Links: 

ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.nirrch.res.in
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel

How to Apply For ICMR NIRWoH Jobs 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://application.nirrch.res.in/login.php या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  17 ऑक्टोबर 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nirrch.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/09/26

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) - राष्ट्रीय महिला आरोग्य संशोधन संस्था (NIRWoH) [ICMR NIRWoH], परेल, मुंबई [पूर्वीचे NIRRCH] यांच्या क्लिनिकल रिसर्च विभागांतर्गत प्रकल्प तांत्रिक सहाय्य – I पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 04 जागा

ICMR NIRWoH Bharti 2026 Details:

ICMR NIRWoH Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1प्रकल्प तांत्रिक सहाय्य – I / Project Technical Support – I04

Eligibility Criteria For ICMR NIRWoH Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1Three years Graduate degree in Public Health or Epidemiology + One-year Experience
OR
Post Graduate Degree in Public Health or Epidemiology

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता व वांछनीय (Desirable) पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 28 वर्षे.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) :  19,800/- रुपये ते 23,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र).

Important Links: 

ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.nirrch.res.in
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel

How to Apply For ICMR NIRWoH Jobs 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://application.nirrch.res.in/login.php या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  05 ऑक्टोबर 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nirrch.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 02/09/26

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) - राष्ट्रीय महिला आरोग्य संशोधन संस्था (NIRWoH) [ICMR NIRWoH], परेल, मुंबई [पूर्वीचे NIRRCH] यांच्या क्लिनिकल रिसर्च विभागांतर्गत प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (मेडिकल) पदांच्या 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

ICMR NIRWoH Bharti 2026 Details:

ICMR NIRWoH Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II (मेडिकल) / Project Research Scientist-II (Medical)01

Eligibility Criteria For ICMR NIRWoH Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1MBBS + प्रसूती व स्त्रीरोग शास्त्र (Obstetrics & Gynecology) मध्ये पदव्युत्तर पदवी MD/DGO किंवा MPH
किंवा MBBS + PhD किंवा MBBS + पदवीनंतरचा किमान 03 वर्षे अनुभव

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता व वांछनीय (Desirable) पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : कमाल 40 वर्षे. [ICMR नियमानुसार सूट लागू]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : एकत्रित मानधन 1,04,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र).

अर्ज पाठविण्याचा ई-मेल : [email protected].

Important Links: 

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.nirrch.res.in
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel

How to Apply For ICMR NIRWoH Jobs 2026 :

  • पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील (Bio-Data) अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह [email protected] या ई-मेलवर पाठवावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nirrch.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 01/09/26 (English Version)

ICMR-National Institute for Research on Women's Health (NIRWoH), formerly ICMR-NIRRCH, Parel, Mumbai has released the ICMR NIRWoH Recruitment 2026 Notification for 01 Project Research Scientist-II (Medical) vacancy under the Department of Clinical Research (temporary, through outsourcing agency). Eligible candidates can apply by email before the last date 22 September 2026.

This article provides complete information about ICMR NIRWoH Bharti 2026, ICMR NIRWoH Vacancy 2026, eligibility criteria, age limit, salary, selection process, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total Vacancies: 01 Post

ICMR NIRWoH Recruitment 2026 Details

ICMR NIRWoH Vacancy 2026

Post No.Post NameVacancies
1Project Research Scientist-II (Medical)01

Eligibility Criteria for ICMR NIRWoH Bharti 2026 | Educational Qualification

Post No.Educational Qualification
11) MBBS + Post Graduate Degree in Obstetrics & Gynecology (MD/DGO) or MPH
OR
2) MBBS with PhD
OR
3) MBBS with minimum 3 years' post-qualification experience

Note: Read the official notification carefully for detailed essential and desirable qualifications. (Desirable: MD/DGO in Obstetrics & Gynecology, training in managing a Women's Health Clinic, and research experience.)

Age Limit: Maximum 40 years. [Relaxation as per ICMR rules]

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee: NA 

Salary / Pay Scale: Consolidated ₹1,04,000/- per month.

Job Location: ICMR-NIRWoH, J.M. Street, Parel, Mumbai 400012, Maharashtra.

Email to Submit Application: [email protected].

Important Links

Official Notification PDFClick Here
Official Websitewww.nirrch.res.in
Official WhatsApp ChannelOfficial WhatsApp Channel

How to Apply for ICMR NIRWoH Jobs 2026 :

  • Eligible candidates must fill the prescribed Bio-Data application format and email it along with the required documents to [email protected].
  • Attach documents such as educational qualification, experience certificate and other relevant proofs with the application.
  • The last date to submit the application is 22 September 2026.
  • Read the official notification carefully before submitting the application.
  • For more details, visit the official website www.nirrch.res.in.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 01

अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 500

अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 174

अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : जाहिरात पहा.

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 01

अंतिम दिनांक : १३ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.