एचएलएल [HLL] लाइफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा

Date : 29 November, 2019 | MahaNMK.com

icon

एचएलएल [HLL Lifecare Limited] लाइफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी/ उपव्यवस्थापक (Executive/ Deputy Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह एम.फार्मा. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ टेक्निशियन (Junior Technician)

शैक्षणिक पात्रता : डी. फार्मा. पदवी सह औषध उद्योगातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

कनिष्ठ लेखा सहाय्यक/ लेखा अधिकारी (Junior Accounts Assistant/ Accounts Officer) 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. पदवी सह सी.ए.-सी.पी.टी. उत्तीर्ण आणि फायनान्स मधील एम.बी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ ते ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST/OBC : शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,५००/- रुपये ते १२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : बेलगावी, कर्नाटक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager (O), HLL Lifecare Limited​​​​​​​, Kanagala - 591 225

Official Site : www.lifecarehll.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.